Breaking News

Monthly Archives: April 2019

हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार -अनंत गीते

माणगांव : प्रतिनिधी पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकीतून पळ काढला, तिथे हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार, अशी घणाघाती टिका महायुतीचे उमेदवार अंनत गिते यांनी बुधवारी (दि. 3) होडगांव कोंड येथील जाहीर प्रचार सभेत केली. माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड येथे महायुतीचे उमेदवार …

Read More »

काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय?

मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. झी 24 तास सोबत साधलेल्या विशेष संवादात ते बोलत होते. ज्या योजना आणल्या तेव्हा त्या योजना देताना लाभार्थी हिंदू आहे की मुस्लीम, हे आम्ही विचारलं नाही. काँग्रेसने 50 वर्षे मुस्लिमांना फसवलं, भाजप …

Read More »

प्रवीण गोंधळी यांचा वाढदिवस

गव्हाण ः स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अकाऊंटंट प्रवीण गोंधळी यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवीण गोंधळी यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »

निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह अलिबागेत दाखल

अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सामान्य निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह हे आज अलिबाग येथे दाखल झाले असून त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या अधिकार्‍यांसमवेत प्राथमिक बैठकीत तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सादरीकरण केले. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी देखील कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. लोकसभा …

Read More »

यंदाही अनधिकृत शाळांचे पेव

नवी मुंबई मनपा प्रशासनाचे कारवाईचे निर्देश नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या 14 अनधिकृत शाळांची नावे घोषित केली आहेत. या शाळा बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, महापे गाव, घणसोली, ऐरोली, रबाळे आदी परिसरात आहेत. विशेष म्हणजे या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातदेखील शिक्षण अधिकारी संदीप …

Read More »

सायन-पनवेल टोलनाका कंत्राटदाराला हटविले

पनवेल ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाका हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कायदेशीरपणे हस्तांतरण करण्यास अडथळे आणणार्‍या डी. आर. सर्व्हिसेस या कंत्राटदाराला मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ’बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रुंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेला सायन-पनवेल टोलनाका सुरू झाल्यापासूनच वादात आहे. …

Read More »

पाणी वाचविण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाने लाखो लिटर पाणी वाया पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पाणीटंचाई असताना नवीन पनवेलमधील सेक्टर 15मधील  शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली  पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात आहे.  त्यामुळे 35 वर्षांपूर्वीच्या  बिल्डिंगला धोका होऊ शकतो. त्याबाबत तक्रार …

Read More »

‘आम्ही घाबरल्याने सामना गमावला’

मोहाली : वृत्तसंस्था पंजाबच्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ 17 षटकांत 3 बाद 144 असा सुस्थितीत होता; पण या आयपीएल लढतीत पंजाबच्या सॅम करनने हॅटट्रिक नोंदवली अन् दिल्लीचा डाव 19.2 षटकांत 152 धावांत आटोपला. नेमके काय झाले? संघाचा डोलारा असा कोसळला कसा? या प्रश्नांना उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सचा …

Read More »

किक बॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या खेळाडूचे रूपेरी ‘यश’

कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामधील कर्जतच्या यश हेमंत भोज या खेळाडूने पुणे बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल लेव्हल किक बॉक्सिंग स्पर्धेतघवघवीत यश प्राप्त केले. त्याने रौप्य पदकावर नाव कोरत कर्जतचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील यश हेमंत भोज हा विद्यार्थी सध्या कर्जत …

Read More »

विश्वचषक विजयाची आठ वर्षे; धोनीने केले ग्राऊंड स्टाफसोबत फोटोसेशन

मुंबई : प्रतिनिधी भारताच्या 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा वानखेडेवर उतरला. निमित्त होतं आयपीएल सामन्याआधीच्या सराव सत्राचं. आठ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन एप्रिल 2011 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकावर दुसर्‍यांदा आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर …

Read More »