मावळ ः प्रतिनिधी उन्हाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यातील उर्वरित तिघांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. प्रशील आढाव (7), अनिल कोळसे (58) आणि प्रितेश आगळे (32, तिघेही रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस …
Read More »Monthly Archives: May 2019
रायगडात ‘रोहयो’तील रोजगार निर्मितीचे 90 टक्केउद्दिष्ट पूर्ण
अलिबाग ः प्रतिनिधी रोजगार हमी योजनेत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. यंदा दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात आली. फळबाग लागवड योजनेसह अन्य योजनाही ‘रोहयो’त जोडल्यामुळे रायगडात ‘रोहयो’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत 2018-19 साठी …
Read More »अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक …
Read More »होय, मी समलैंगिक आहे -द्युती चंद
ओडिशा : वृत्तसंस्था भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच …
Read More »…तर गेलच्या नावावर होऊ शकेल हा नकोसा असलेला विक्रम
मुंबई : प्रतिनिधी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजाची फौज विंडीज संघात आहे. त्यात एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे ख्रिस गेलचे… वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले होते. …
Read More »मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर
रेवदंडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या मान्यतेने श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा आयोजित पाच दिवसीय तिसरे मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. 11 ते बुधवार, दि. 15 मे या कालावधीत झाले. श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा येथील मैदानात आयोजित मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ रेवदंडा पोलीस ठाण्याचे …
Read More »विधात्या… तू इतका कठोर का झालास?
विधात्या… तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस, पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी सोडून देत मुलगा …
Read More »आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज
मुंबई : प्रतिनिधी क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप… इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण? इंग्लंड पाचव्यांदा …
Read More »गारंबी जंगलात मोठी वारुळे
पावसाळा जवळ आला की पशू-पक्ष्यांना आधी चाहूल लागते व प्रत्येक जण आपले घरटे बांधण्याच्या कामाला लागतो. मुंग्यासुद्धा पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी जंगलात मातीच्या साह्याने मोठ-मोठी वारुळे तयार करीत असतात. या वारुळात पावसाळ्यातील दिवसांसाठी अन्नाचा साठा केला जातो. मुरूडमधील गारंबी जंगल परिसरात अशी मोठं मोठी वारुळे दिसून येतात. (छाया : …
Read More »ह.भ.प. सौ. उषाताई घरत यांचे निधन
गव्हाण : रामप्रहर वृत्त ह.भ.प. सौ. उषाताई नामदेव घरत यांचे शनिवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. ह.भ.प. उषाताई या अत्यंत श्रद्धाळू होत्या. त्या गावातील सर्वच धार्मिक उत्सवांमध्ये उत्साहात सहभाग होत असत. गावातील भजनी मंडळांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांचा होमविधी सोमवारी (दि. 20) होणार असून, दशक्रिया विधी सोमवारी (दि. 27) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper