Breaking News

Monthly Archives: June 2019

सर्वच क्षेत्रांसाठी तरतुदींचा पाऊस

सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांसाठी 775 कोटी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटींची मान्यता मुंबई ः प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, पायाभूत अर्थव्यवस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांसाठी सोयीसुविधा आणि सवलतींचा पाऊस पाडण्यात आला आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रीलियन डॉलर …

Read More »

तळोजा एमआयडीसी सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसीमधील कंपनीत वारंवार लागणार्‍या आगीबाबत आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. तळोजा एमआयडीसी परिसरातील घोट गावाच्या शेजारी असलेल्या एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन लिमिटेड या केमिकल कंपनीत 16 डिसेंबर 2018 रोजी पॅकिंग …

Read More »

पनवेल महापालिकेची मालमत्ता हस्तांतरण फी झाली कमी

पनवेलः प्रतिनिधी  पनवेल महापालिकेच्या मंगळवारी  (दि. 18) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता हस्तांतरण फी इतर महापालिकांच्या तुलनेने जास्त असल्याने ती कमी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून 400 प्रकरणांतील 25 लाख थकबाकी वसुली होण्याचा मार्ग मोकळा झाला. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी  महापालिकेत अध्यक्ष मनोहर …

Read More »

सेमीफायनलची वाट खडतर; पण अशक्य नाही : जेसन होल्डर

टाँटन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजला बांगलादेश विरुद्ध 300 पेक्षा अधिक धावा करून विजयी होता आले नाही. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने प्रतिक्रिया दिली. होल्डर म्हणाला, ‘या पराभवानंतर वेस्ट इंडिज टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे, पण अशक्य नाही. आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅचप्रमाणे …

Read More »

मी एकटा घरी जाणार नाही : सरफराज

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारताकडून 89 रननी पराभव झाल्यानंतर भावूक झालेला सरफराज पाकिस्तानी टीमला म्हणाला की, वर्ल्ड कपमधल्या बाकीच्या मॅचमध्ये कामगिरी सुधारली नाही, तर आणखी टीकेला सामोरं जायला तयार राहा. मी घरी जाईन असं कोणाला वाटत असेल तर तो मूर्ख आहे. जर काही वेडंवाकडं झालं तर फक्त मीच घरी जाणार नाही.’ …

Read More »

धवनबाबतचा निर्णय अफगाणविरुद्धच्या सामन्याआधी

लंडन : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच दुखापतग्रस्त शिखर धवनविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शिखर धवनच्या दुखापतीविषयी पुन्हा परीक्षण केलं जाईल. त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट धवनच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय …

Read More »

मुलगा नालायक; पण नातू हुशार

बांगलादेशच्या विजयामुळे पाकला टोमणे मुंबई : प्रतिनिधी ‘जाएन्ट किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशनं आयसीसी वर्ल्डकपमध्ये धडकी मारत टुर्नामेंटला आणखीनच रोमांचकारी बनवलंय. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश मॅचदरम्यान वेस्ट इंडिजला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या या दमदार विजयाची प्रशंसा क्रिकेटवेड्या भारतात न झाली तरच नवल… सोशल मीडियावर बांग्लादेशच्या या …

Read More »

खारघरमध्ये कमी दाबाने पाणी

खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग …

Read More »

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 17) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व …

Read More »

40 हजाराच्या दुचाकीची चोरी

पनवेल : नवीन पनवेल येथील निल हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीतील रस्त्यावर लावलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश अनिल गोवळकर (21 वर्षे) हा विचुंबे येथे राहत असून पनवेल येथील पुरी कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. टीव्हीएस अ‍ॅन्टॉक कंपनीची …

Read More »