मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 37 विषयांना मंजुरी मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनसमुदायांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील …
Read More »Yearly Archives: 2019
पनवेल उपजिल्हा रुग्णालय भव्य उदघाटन सोहळा
कामोठे : येथील नगरसेवक विजय चिपळेकर आणि सचिन पेटकर यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन वाजतगाजत थाटात झाले.
Read More »नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचे एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार …
Read More »वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने क्वालालंपूर (मलेशिया) येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत …
Read More »पाकचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद जेलबाहेरच
बहावलपूर : वृत्तसंस्था जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मसूद अजहरला पकडून कारागृहात टाकल्याचं सांगितलं जात होतं. त्याची प्रकृती देखील ठीक नसल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर कधीही मसूद अजहरला …
Read More »मंत्रिमंडळाचा कर्जमाफीचा निर्णय; सावकारांनी दिलेले शेतकर्यांचे कर्ज माफ करणार
मुंबई : प्रतिनिधी विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने एप्रिल 2015 मध्ये घेतला …
Read More »रेल्वे पुलावरील लाद्या उखडल्या; अपघाताची शक्यता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील एप्रिल महिन्यात दुसर्यांदा नवीन बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्या आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवासी पडण्याची शक्यता आहे. यामुळे एल्फिन्स्टन स्टेशनसारखी मोठी दुर्घटना घडू शकते याकडे मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी …
Read More »खोपोलीत शिक्षकांचा गौरव
खोपोली : प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9) खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आदर्श समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गणेशोत्सावानिमित्त सुटी असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम 5 सप्टेंबरऐवजी सोमवारी घेण्यात आला. नगरपालिकेच्या शिक्षण …
Read More »नवी मुंबई पोेलिसांच्या अमली पदार्थविरोधी धडक कारवाया
पनवेल : वार्ताहर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नुकतीच अमली पदार्थविरोधी पथक 2ची स्थापना केली असून, या पथकाची स्थापना होताच त्यांनी तालुक्यातील पापडीचा पाडा, कळंबोली व खांदेश्वर परिसरात कारवाई करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. सध्या काही महाविद्यालये व परिसरात मोठ्या प्रमाणात चरस, गांजा व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper