1st September 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश म्हणजे विद्येचा दाता. याच्या आगमनाने सगळीकडे चैतन्य पसरले आहे. लहानथोर सगळे आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आज मुलांना अभ्यासाची गोडी नाही. मुलांच्यात खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा नाही, असे म्हणत असतानाच आठवड्यापूर्वीची एक घटना समोर …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
52 प्रवासी थोडक्यात बचावले; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता माणगाव लोणेरेनजीक वडवली गावाजवळ कोकणात जाणार्या मुंबई चिपळूण-दहिवली या एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचा बर्निंग थरार अनुभवण्यास मिळाला. एसटीच्या चालकाच्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवासी सुखरूपरीत्या खाली उतरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
शुक्रवारच्या पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली. गणेशोत्सवासाठी रेल्वेने दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सीएसएमटी स्टेशनवरून 01153 क्रमांकाची गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी अनारक्षित आहे, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरला. सीएएमटी, ठाणे, दादर अशी ठिकाणी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी या गाडीची वाट पाहत होते. आपले सामानसुमान, गणपतीच्या सजावटीचे, पूजेचे सारे …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
महागाई, न्यायालयाची बंधने, परवानग्या, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशी अनेक विघ्नं पार करीत आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. सारी दुःखे, सारी संकटे विसरून आता सारे बाप्पाचे स्वागत करतील. गणरायाची श्रध्दापूर्वक सेवा करतील. गणपती बाप्पा सर्वकाही जाणतो, त्याच्याकडे आम्ही पामरांनी काय मागावे? पण हे गणराया पूरग्रस्तांना उभं राहण्याचं, सावरण्याचं …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
रेवदंंडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याला चालना देऊन प्रोत्साहन देण्यासाठी चोरढे जिल्हा परिषदेच्या मुरूड तालुक्यातील मराठी शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा उपक्रम शिक्षकवर्गाने राबविला. या वेळी मान्यवर मंडळी व पालकवर्गाने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ शाळा समितीचे अध्यक्ष संदीप घाग यांंच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेच्या जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच खोपोली येथील कारमेल स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान संघाने बाजी मारली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून विविध गटांत 35 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिओनी, …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील सोमवंशीय माळी समाजासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने जिल्हा नियोजन मंडळाकडून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला असून, तो सोमवंशीय माळी समाजाच्या सभागृहातील स्लॅबवर पत्र्याची शेड …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
अॅड. परेश देशमुख यांची माहिती मुरूड : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अलिबाग-मुरूड मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष सज्ज असून, या मतदारसंघातून पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी असंख्य कार्यकर्त्यांची मागणी असून, त्यांना तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही व प्रयत्नशील असल्याचे विधानसभा क्षेत्र सरचिटणीस अॅड. …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुंबई-गोवा महामार्ग जाम; वाहनचालक, प्रवाशांचे मेगाहाल नागोठणे : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार्या भाविक-भक्तांना मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे रविवारी (दि. 1) कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणार्या दोन्ही दिशांनी प्रचंड वाहने असल्याने नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर टप्प्यात दुपारपर्यंत वाहतुकीची प्रचंड …
Read More »
1st September 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
मखरात थर्माकोलचा सर्रास होतोय वापर महाड : प्रतिनिधी प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी असली तरी बाजारात प्लास्टिकच्या माळा सजावटीसाठी दाखल झाल्या आहेत, तर मखरांमध्येदेखील थर्माकोलचा वापर होत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासन आणि प्रदूषण मंडळ भावनिक मुद्दा पुढे आणून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संतुलन आणि स्वच्छतेची ऐसीतैसी …
Read More »