Breaking News

Yearly Archives: 2019

तंदुरुस्त भारत अभियानात चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान  महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय क्रीडादिनी केलेल्या तंदुरुस्त  भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व …

Read More »

हरयाणा स्टीलर्सकडून गुजरात फॉर्च्युन जाएंटचा धुव्वा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जाएंट संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात हरयाणाने गुजरातवर 41-25ने मात केली. बचाव फळीचे अपयश सामन्यात गुजरातला पुन्हा एकदा महागात पडले. हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ करत गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच …

Read More »

यू मुम्बाची हाराकिरी, दबंग दिल्लीचा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळणार्‍या दबंग दिल्लीने यू मुम्बावर सहज मात करत घरच्या मैदानावर सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. 40-24 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत दबंग दिल्लीने गुणतालिकेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. यू मुम्बाच्या चढाईपटूंनी केलेली निराशा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. पहिल्या सत्रात यू मुम्बाने आक्रमक …

Read More »

सचिनची वृद्धाश्रमाला भेट; मोदींच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात ‘फिट इंडिया’ अभियानाचा कार्यक्रम झाला. या वेळी मोदी यांनी ‘फिट इंडिया’सारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचे सांगितले. तसेच या अभियानात सामील होऊन अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन मोदी यांनी …

Read More »

गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती रंगविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेश मूर्तिकार बाप्पावर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीला फायनल टच देण्यात कारागीर व्यस्त आहेत, पण अशा वेळी पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे गणेशमूर्ती वेळेवर तयार करण्यासाठी कारखानदारांना मोठी …

Read More »

राज्य सरकारचा धडाका

मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करण्याचा आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळाची बैठक …

Read More »

पनवेलमध्ये आज मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युवक-युवती तसेच बचतगटातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मनपातर्फे मुद्रा लोन मेळावा व मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. उपक्रमाचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

‘जनतेच्या रोषामुळेच राहुल गांधींचा यू-टर्न’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरबाबत राहुल गांधींनी केलेली विधाने निंदनीय आहेत. त्यांच्या विधानांचा पुरावा म्हणून वापर करीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात याचिका दाखल केली आहे, मात्र आता राहुल गांधींना आपली भूमिका बदलावी लागली. कारण देशातील जनतेनेच त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या विकासाचा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्रिगटाची स्थापना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मोदी सरकाराने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. काश्मीरचा विकास आणि तिथल्या युवकांच्या रोजगाराबद्दल मंत्रिगटाची आतापर्यंत दोन वेळा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर आणि धर्मेंद्र प्रधान या मंत्रिगटाचे सदस्य आहेत. कलम 370 …

Read More »

पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -चौलकर

नागोठणे : प्रतिनिधी आमच्या पतसंस्थेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. नागोठण्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून आमच्या संस्थेची नोंद झाली असून, कोणतेही राजकीय लागेबांधे नसलेल्या या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटत आहे, असे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी सांगितले. नागोठणे येथील …

Read More »