Breaking News

Yearly Archives: 2019

सिडको अग्निशमन सेवेत चार अत्याधुनिक फायर इंजिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अग्निशन दलात नव्याने दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फायर इंजिनचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, लोकेश चंद्र यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक  अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली व यांसह सिडकोतील विभाग …

Read More »

टीआयपीएलच्या लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल : टीआयपीएलच्या लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना टीआयपीएलचे संचालक धनंजय करतुरी, महाव्यवस्थापक अनिल देशमुख व कर्मचारी वृंद.

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त ज.भ.शि.प्र. संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 9 ऑगस्ट रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रमुखपदी प्राचार्य के. के. म्हात्रे होते. प्राचार्यानी मुलांना जनार्दन भगत संस्थेची ओळख करून दिली. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाबरोबरच मुलांसाठी निरनिराळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा सण कुष्ठरोग बांधवांसमवेत साजरा केला. महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर शांतिवन, नेरे येथे हा कार्यक्रम झाला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

देशात आता परिपूर्ण एकता

कलम 370 रद्दवर अर्चना ठाकूर यांची भावना पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस जम्मू-काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले असून भारताची विविधतेत एकता ही संकल्पना खर्‍या अर्थाने परिपूर्ण झाली आहे, अशी भावना अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केली. भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात …

Read More »

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते उरण नगर परिषद कार्यालय येथील प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका रजनी कोळी, प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, मेराज शेख, प्रशासन …

Read More »

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उरण तहसीलदार कल्पना गोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय येथील प्रांगणात झाला. या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, आमदार मनोहर भोईर, नायब तहसीलदार पेढवी, मालती घरत, गोपाल पाटील, मिलिंद पाडगावकर, सदानंद गायकवाड, लायन क्लब ऑफ उरण अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. प्रीती …

Read More »

पनवेल : भाजप नेते ज्ञानेश्वर सुर्वे आणि युवा नेते चेतन पोपेटा यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन ज्ञानेश्वर सुर्वे आणि चेतन पोपेटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, …

Read More »

कामोठे : 73व्या स्वातंत्र्य दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठेतील संपर्क कार्यालय येथे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More »

भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण काल साजरा झाला. आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताना ही चिमुकली बहीण.

Read More »