रोहा ः प्रतिनिधी स्वातंत्र दिनानिमित्त रोहा-अलिबाग मार्गावरील वावे पोटगे येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ध्वजवंदनानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे, लेखनसाहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. रोहिणी घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बालसभेला सरपंच राम गिजे, उपसरपंच प्रतीभा म्हात्रे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भारत पाटील, हर्षदा …
Read More »Yearly Archives: 2019
उलवे नोडमधील आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ
उलवे नोड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्स्पोच्या वतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर व स्क्रिनिंग कॅम्प शुक्रवारी (दि. 16) घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »म्हसळ्यात भाजप महिला मोर्चाचा मेळावा उत्साहात
म्हसळा : प्रतिनिधी रक्षाबंधन पर्व-नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने म्हसळ्यातील कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा कोबनाक, महिला मोर्चा संयोजक हेमा मानकर, सहसंयोजक यशोधरा गोडबोले, जिल्हा चिटणीस प्राजक्ता शुक्ल, मिना टिंगरे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन …
Read More »कर्जतमध्ये स्व. वाजपेयी यांना अभिवादन
कर्जत : बातमीदार माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 16) त्यांना कर्जत शहर व तालुक्यातर्फे आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कोषाध्यक्ष विजय …
Read More »कर्जतमध्ये अखंड भारत संकल्प दिन कार्यक्रम
कडाव : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या सभागृहात बुधवारी अखंड भारत संकल्प दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख विजय वेदपाठक यांनी अखंड भारत या विषयावर विस्तीर्ण व सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. विश्व हिंदू …
Read More »महाडमधील रघुवीर देशमुख शिवसेनेत
महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते रघुवीर देशमुख यांच्यासह तेलेंगे मोहल्ल्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 16) शिवसेनेत प्रवेश केला. राज्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे लोन आता महाडपर्यंत पोहोचले आहे. महाडमधील रघुवीर देशमुख यांनी शुक्रवारी आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी तेलंगे …
Read More »कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी पनवेलमधून मदत रवाना
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांनी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील रहिवाशांनी जीवनाश्यक वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात दिला. मदतीचा ट्रक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून पनवेल येथून रवाना झाला. …
Read More »रायगडातही राष्ट्रवादीला गळती ; खारपाडा वडमाळवाडी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप कार्यकर्ते हिरामण घरत व संजय घरत यांच्या विशेष प्रयत्नातून खारपाडा वडमाळवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज आपण विकासाच्या प्रवाहात सामील झाला आहात, असे सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. शेवटच्या …
Read More »रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे सैनिकांचे सन्मान
रोहा : प्रतिनिधी रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे शहर व परिसरातील स्वातंत्र्यसैनिक व सीमेवर लढणार्या जवानांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. त्यात मराठा बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत असलेले व सध्या सूट्टीनिमित्त रोह्यात आलेले मिलिंद चाळके यांचाही समावेश आहे. त्यांनी यावेळी सीमेवरील कामाचे अनुभव विषद करुन रोटरी क्लबला विशेष धन्यवाद …
Read More »पालीत माजी सैनिक, खेळाडूंचा सत्कार
पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 15) पाली (ता. सुधागड) येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर पाली तहसील कार्यालयात पत्रकार, खेळाडू आणि समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये प्रसाद लखीमळे, सुनील थळे, भगवान शिंदे, सुरेश दंत, शांताराम पालांडे या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper