Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेल : ‘आम्ही पोहेकर’ यांच्या 5 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणिसिने अभिनेत्री अभिज्ञा भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, बिपीन जगपात आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘आम्ही पोहेकर’च्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता …

Read More »

खारघर : खारघर भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस गीता चौधरी यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, खारघर …

Read More »

गुरुकुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताह

मोहोपाडा : प्रतिनिधी चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल स्कुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सुरुवात योगेश्वरस्वामीज, आत्मस्वरूप स्वामीजी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागूणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्यादिवशी मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली, …

Read More »

फुंडे हायस्कूलची सहल प्रतापगडावर

उरण : वार्ताहर        रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयाची शैक्षणिक सहल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट असलेल्या प्रतापगडावर आयोजित करण्यात आली होती.  विद्यालयातून 168 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर विद्यार्थ्यांसमवेत 11 शिक्षक व एक माता पालक सदस्य या सहलीत सहभागी झाले होते. …

Read More »

कळंबोलीत रक्तदान शिबिर

नवी मुंबई : बातमीदार नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी  कळंबोली येथील सुधागड हायस्कुलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 45 नागरिकांनी रक्तदान केले व याचे संकलन करून तेरणा ब्लड बँकेत पाठविण्यात …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रंगला ‘निर्मिती फॅशन शो’

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात ‘निर्मीती फॅशन शो 2019’शनिवारी झाला. या फॅशनशोचे आयोजन बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्कील, डेव्हलोपमेंट डिपांर्टमेंट ऑफ फॅशन डिझायनींगच्या वतीने करण्यात आले होते. निर्मीती फॅशन शो 2019 चे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर सीद्देश्वर गडदे यांच्याहस्ते करण्यात …

Read More »

नक्षलवादी, फुटीरतावाद्यांपासून सावध रहा -सीतारामन, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन काँग्रेसवर केला हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले आहे. विद्यार्थी चळवळींमध्ये शिरलेल्या जिहादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांपासून जनतेनं सावध रहावं असं त्यांनी म्हटलं आहे. सितारामन म्हणाल्या, या विकेंडच्या काळात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या घटनेबाबत मला माहिती नव्हती. मात्र, विद्यार्थी …

Read More »

सावळे (ता. पनवेल) : ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्यासोबत नगरसेविका सुशीला घरत व माजी नगरसेविका कल्पना ठाकूर याही उपस्थित होत्या. आयोजकांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

Read More »

चिरनेर येथे मराठी लोकगीतांचा कार्यक्रम

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील कातळपाडा येथे दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम नुकताच कातळपाडयातील श्रीदत्त मंडळाच्या रंगमंत्रावर झाला. विजय कर्जावकर, राजरत्न भोसले, गायिका नम्रता वेस्वीकर, सुजाता गोंधळी व गणेश गव्हाणकर यांनी मराठी लोकधारा या कार्यक्रमातून रसिक मनाला मंत्रमुग्ध केले. …

Read More »

अजिवलीतून मायलेकी बेपत्ता

मोहोपाडा ः वार्ताहर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अजिवली गावातील रोशन जनार्दन खंडागळे याची पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. अजिवलीत राहणारे रोशन खंडागळे हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहे. अचानक पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून स्वप्नाली खंडागळे हि सहा महिन्याच्या छकूलीसह घरातून निघून गेली. ती घरी …

Read More »