Breaking News

Yearly Archives: 2019

कराटे प्रात्यक्षिक परीक्षा

पेण ः प्रतिनिधीयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यमाने पेण येथे कराटे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस 125 विद्यार्थी बसले होते. परीक्षा युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रेन्शी, डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष शिहान म्हात्रे (पप्पू सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. परीक्षेस परीक्षक म्हणून सेन्साय साठे, आदित्य तेरेदेसाई, किरण चव्हाण, आदित्य पाटील, …

Read More »

पराभवानंतरही विराट खूश

चौथ्या क्रमांकासाठी मिळाला भरवशाचा फलंदाज नवी दिल्ली : वृत्तसंस्थावेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला, मात्र या पराभवातही भारतीय संघाला एक आशेचा किरण गवसला. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारास पराभवातही हायसे वाटले. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेल्या क्रमांक चारसाठीचा एक भरवशाचा फलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे.पहिल्या वन …

Read More »

राहुल गांधी हाय हाय!, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र निषेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा देशभरात निषेध होत आहे. राहुल यांच्याविरोधात रविवारी (दि. 15) अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच त्यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. ‘माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी …

Read More »

कामोठ्यात फूड मार्केटचे उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे ‘फूड बास्केट’ हे फूड मार्केट नव्याने सुरू झाले आहे. या मार्केटचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 15) करण्यात आले. कामोठे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता या परिसरात नवनवीन उद्याोगांना …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे फुलली!

मुरूड, माथेरान : प्रतिनिधी गुलाबी थंडीची चाहूल लागताच पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे पडू लागली आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे रविवारी (दि. 15) पर्यटकांनी गजबजली होती. विशेषकरून मुरूड आणि माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. रविवारचा सुटीचा दिवस पाहून अनेक पर्यटक मुरूड येथे आले होते. येथील पर्यटकांचे आकर्षण असलेला जंजिरा …

Read More »

फास्टॅग नव्या वर्षात होणार लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती, पण फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, …

Read More »

नागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य : पंतप्रधान मोदी

दुमका (झारखंड) : वृत्तसंस्था कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते ते आता काँग्रेस करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचे स्वागत …

Read More »

रायगड भाजपचे उरण हे उगमस्थान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, विजयी मेळावा उदंड उत्साहात

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष फारसा नव्हता, परंतु उरणमध्ये महेश बालदी यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजप मजबूत ठेवला होता. त्यामुळे उरण हे रायगड भाजपचे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी मेळाव्यात केले. भाजपचा सबका साथ सबका विकास, हा नारा तुम्ही निवडून …

Read More »

सावरकर वाद ः काँग्रेसची दुटप्पी भूमिका; मायावतींचा हल्ला

लखनऊ ः बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत. सावरकरांविषयी काँग्रेसने मांडलेली भूमिका शिवसेनेला मान्य नाही. तरीही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे, यावरून काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी ट्विट …

Read More »

अवघड आठवडा

थाटामाटात शिवाजी पार्कवर ज्या सहा-सात जणांनी शपथा घेतल्या, त्या अर्धा डझन लोकांनी सारी मंत्री पदे आपसात वाटून घेतली आहेत. अधिवेशनानंतर रीतसर खातेवाटप होईल असे सांगितले जाते. परंतु हिवाळी अधिवेशनात प्रश्न कोणाला विचारायचे, उत्तरे कोणता मंत्री देणार, एखाद्या विभागाचे उत्तरदायित्व कोणाचे, उत्तरे देणारा मंत्री त्याच खात्याचा मंत्री राहील याची शाश्वती काय, …

Read More »