Breaking News

Yearly Archives: 2019

सायगाव नदीने ओलांडली धोक्याची पातळी

मुरूड : प्रतिनिधी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायगाव नदीने मुरूड तालुक्यात रौद्ररूप धारण केले असून, या नदीकाठच्या  वावडुंगी गावाला धोका निर्माण झाला आहे. सलग पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने मुरूड तालुक्यात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे सायगाव नदीला पूर आला आहे. त्यामुळे वावडुंगी गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा …

Read More »

दरड कोसळली; रोहा-मुरूड रस्ता बंद

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील भालगाव व मिठागरदरम्यानच्या रस्त्यात दरड कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. 6) सायंकाळी घडली. त्यामुळे रोहा भालगावमार्गे मुरूड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने मंगळवारी सायंकाळी झाडांसह दगड व माती भालगाव-मिठागर रस्त्यावर आली. त्यामुळे एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

सुधागड तालुक्यात भूस्खलन

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून, ठिकठिकाणी दरड कोसळत असताना सुधागड तालुक्यातील ताडगाव येथील कोटबेवाडी आदिवासी वाडीजवळ मोठे भूस्खलन झाले आहे. तेथे अनेक ठिकाणी जमिनीला लांब व रुंद भेगा पडून दगड-माती वाहून गेली आहे. या वेळी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सततच्या मुसळधार …

Read More »

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणोली येथे भाजपच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.

Read More »

पाली भाजपकडून 370 कलम मुक्तच्या निर्णयाचे स्वागत

पाली : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशभरात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाली सुधागड भाजपनेही जोरदार जल्लोष करीत या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, तालुका सरचिटणीस आलाप मेहता, निखिल शहा, दादा घोसाळकर, पाली शहर अध्यक्ष वा. सु. …

Read More »

नेरळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आज गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दर्शन सालेकर  यांच्यासह स्टेशन आळी परिसरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन, तीन आणि पाचमधील हे …

Read More »

खोपोली नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली

जीवितहानी नाही, मात्र भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान खोपोली : प्रतिनिधी सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास खोपोलीत नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली. पोलीस ठाणे व भाजी मार्केटदरम्यान ही संरक्षक भिंत होती. सात दुचाक्या व 10 ते 12 साहित्य ठेवलेल्या हातगाड्या या भिंतीखाली आल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. …

Read More »

शाळेच्या बसला अपघात

सुदैवाने कोणतीही हानी नाही खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरातील विद्यार्थ्यांना लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये घेऊन जाणार्‍या बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी, चौक या परिसरातून लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये विद्यार्थी येत असतात. त्यासाठी खासगी बसचा वापर केला जातो. शहेशा या खासगी ट्रान्सपोर्टची बस (एमएच-46, …

Read More »

रमेश पाटील पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश सीताराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल विभागातील भाजपचे कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील सर्व नेते व कार्यालय यांच्याशी सातत्याने समन्वय साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी दिलेल्या …

Read More »

पनवेल एसटी आगारात काम सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी आगाराच्या नूतनीकरणाला मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगाराबाहेर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारण्यात येऊन गाडी उभी करण्यासाठी असलेल्या जागेवर सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमध्ये असलेल्या एसटी आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून …

Read More »