पनवेल ः रामप्रहर वृत्त – महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील नवनाथनगर ते रेल्वेस्टेशन रोड व लोकमान्य नगर भगतचाळ येथे रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. खडी टाकून हे खड्डे भरले जात आहेत. या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. खड्डे पडल्याने पावसाळ्यात याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. …
Read More »Yearly Archives: 2019
कामोठेत ‘मेट्रो केअर’चे उद्घाटन
कामोठे ः रामप्रहर वृत्त – कामोठे येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटर नव्याने सुरू झाले आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले. कामोठे सेक्टर 10 येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटरच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला, तसेच बेलवली शाळेतही वह्यावाटप करण्यात आले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून …
Read More »प्लंबर चंद्रकांत ताडकर यांचा गौरव
Exif_JPEG_420 नागोठणे : येथील मुंबई-गोवा महामार्गाच्या 15 फूट खोली असणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 1) हाती घेण्यात आले होते. पाऊसपाण्याची तमा न बाळगता सलग आठ तास चाललेल्या या कामात जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामगारांबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे अनुभवी प्लंम्बर चंद्रकांत ताडकर यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले होते. या …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांची समाजसेवा स्वखर्चाने बसविले पेव्हर ब्लॉक
पनवेल ः वार्ताहर – श्री नवनाथ मंदिर मिडलक्लास सोसायटीे येथे सतत पडणार्या पावसामुळे पावसाचे पाणी साठून मंदिरात जाण्याच्या वाटेवर पाणी साचून राहायचे व येथे नेहमी चिखल जमा व्हायचा. त्यामुळे येथे येणार्या भाविकांना त्रास सहन करावा लागत असे. हे नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी स्वखर्चाने पेवर …
Read More »दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरगड श्रमदान मोहीम फत्ते
भर पावसात किल्ल्यावर राबविले स्वच्छता अभियान पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील विविध किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले संवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच घेरा सुरगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी भर पावसात प्रतिष्ठानच्या 20 सदस्यांनी किल्ल्याची व परिसराची साफसफाई व स्वच्छता …
Read More »रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ ; उरण विधानसभा महिला मोर्चाचा पुढाकार
उरण ः वार्ताहर – उरण विधानसभा महिला मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ झाला. उरण विधानसभा महिला मोर्चाच्या संयोजिका तथा उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी सायली म्हात्रे यांनी रक्षाबंधन पर्वाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम उरण नगर परिषद सभा हॉल …
Read More »म्हैस शेतात घुसली म्हणून केला हल्ला
रेवदंडा : प्रतिनिधी म्हैस शेतात घुसल्याचा राग मनात धरून सागवाडी येथे दोघांवर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सागवाडी येथील जयश्री फसाळ या दुसर्याच्या ठिकाणी काम करीत असताना महाजने येथील समीर पाटील यांनी तेथे …
Read More »कर्जतचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून मणिपूर राज्यातील अधिकारी खूश
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जतमध्ये उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शून्य कचरा डेपो बनला आहे. या कचरा डेपो परिसराची पाहणी केल्यानंतर मणिपूर राज्यातून आलेल्या अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत नगर परिषदेचा शून्य कचरा डेपो पाहण्यासाठी मणिपूर राज्यातील अधिकार्यांचे शिष्टमंडळ आले होते. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि नगर …
Read More »तुंगी गावातील घर कोसळून नुकसान
कर्जत : बातमीदार संततधात पावसामुळे कर्जत तालुक्यातील तुंगी गावामधील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर गुरुवारी कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने सुपे कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper