1st August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : पोयंजेचे शिवसेना गटप्रमुख भरत गायकर यांनी भारतीय जनता पक्षात गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भरत गायकर यांचं पक्षात स्वागत केलं. या वेळी भाजपचे पोयंजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश शितकणगे, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण खंडागळे, विनोद सबळे, अध्यक्ष प्रसाद सोनटक्के, उपस्थित होते.
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक, सभागृह आणि वसतिगृह व्हावं यासाठी नगरसेविका मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना गुरुवारी निवेदन दिलं. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकाडे, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, प्रभाग …
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे गुरुवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी मधुकर पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : भाजपचे मोहोचा पाडा बुथ अध्यक्ष गुरुनाथ भोईर आणि शिवसेना खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांचा वाढदिवस गुुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा …
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे. वर्षाला 12 अनुदानित सिलिंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो, मात्र ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित …
Read More »
1st August 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रेशनकार्डधारकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. उत्तराखंडातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अॅक्ट (एनएफएसए)अंतर्गत रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेअंतर्गत उत्तराखंडमधील 23 लाख लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यासाठी …
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
परीक्षा फी माफ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी माफ होणार आहे. ही फी ठढॠडमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असा …
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
ठाणे ः प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे. दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 1) डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभीप्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ …
Read More »
1st August 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथित भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गुप्तहेराला पाकच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले. लाहोरपासून 400 किमी अंतरावरील हे ठिकाण आहे. राजू लक्ष्मण असे या कथित …
Read More »
1st August 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; साहसी खेळांनाही देणार प्रोत्साहन कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवर आलेले निर्बंध दूर करण्यासाठी माथेरान नगरपालिका प्रयत्न करीत होती. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नावर गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठविला. गुरुवारी (दि. 1) नवी …
Read More »