Breaking News

Yearly Archives: 2019

तक्का येथे पाइपलाइन फोडून पाण्याची चोरी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, मात्र अशी भीषण पाणीटंचाई असतानाही तक्का हद्दीत पाइपलाइन फोडून पाण्याची चोरी करण्यात येत आहे. रिक्षातून नेऊन चोरीचे पाणी विकण्याचा धंदा जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिका हद्दीत तक्का येथे रेल्वेच्या भुयारी मार्गाचे …

Read More »

सोमवारपासून शाळा प्रवेशोत्सव

अलिबाग ः प्रतिनिधी बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 17 जून ते 2 जुलै या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.  शाळापूर्व दिवशी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार …

Read More »

‘आरटीआयएससी’ची नेत्रदीपक कामगिरी

उलवे : रामप्रहर वृत्त पालघर कोलवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने 40व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या या …

Read More »

मेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल ः प्रतिनिधी सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3 विकसित करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावास तत्त्वत: …

Read More »

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला असून, यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक …

Read More »

रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

उरण : रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »

पर्यावरण समतोल राखण्याचा नवीन पर्याय ग्रीन बिल्डिंग

बांधकामात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर नसणे, सांडपाणी शुद्धिकरण व पुनर्वापर न होणे, उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून घराचे रक्षण न होणे तसेच घरात नैसर्गिक वायुव्हिजन न होणे, शहरात मोठ्या प्रमाणावर तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलनिस्सारण योजनेत सोडणे बहुधा पुरेसे होत नाही वा त्या यंत्रणेस मर्यादा असतात. एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल …

Read More »

बोकडविरा ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकर पाटील हे अलीकडे ग्रामपंचायतीने केलेल्या हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत. आपल्या न्याय्य हक्क मागणीसाठी 12 जूनपासून बोकडविरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. बोकडविरा ग्रामपंचायत …

Read More »

कचर्‍याचेही व्यवस्थापन हवे

झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे देशात कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. या कचर्‍याचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान आहे. दरवर्षी 7935 शहरांतील 377 दशलक्ष लोकसंख्येद्वारे साधारणपणे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण केला जातो. यात घनकचर्‍याचे प्रमाण जास्त आहे. 62 दशलक्ष टन कचर्‍यापैकी 43 दशलक्ष टन कचरा हा शब्दशः गोळा केला जातो. …

Read More »

शिक्षा अपुरीच

जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा न्याय मिळणे आणखीन  दुरापास्त होते. खरंतर अशा प्रकरणातील बळी आसिफा असो किंवा ट्विंकल वा गुडीया तसेच ती कठुआची असो अथवा अलिगढ, भोपाळ, उन्नाव किंवा मुंबईची असो राजकारण व धर्म यांचा संबंध अशा घटनांशी कदापिही जोडता कामा नये. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या गोडगोजर्‍या आसिफाचे अपहरण …

Read More »