Breaking News

Yearly Archives: 2019

खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आला असताना खांदा कॉलनी येथे मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. पालिकेकडून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. याबाबत नगरसेवक संजय भोपी यांनी पालिकेला 22 एप्रिल 2019 रोजी पत्र देऊन सूचित केले होते. या पत्रात भोपी यांनी, पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टी तसेच …

Read More »

सावळे सरपंचपदी भाजपचे शिवाजी माळी

पनवेल : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे शिवाजी माळी यांनी शेकापच्या ज्योती केदारी यांच्या पराभव करीत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावळे ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निडवणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजी …

Read More »

उरण येथे ईद मीलन उत्साहात

उरण : वार्ताहर गेल्या चार वर्षापासून मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईदला ईद मीलन दावत नामा कार्यक्रम महेश बालदी मित्र मंडळ व भाजपच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही महेश बालदी मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी उरण तालुका यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सोमवार (दि 10) रोजी सिटीझन हायस्कूल उरण येथे ईद मीलन …

Read More »

म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम

म्हसळा : प्रतिनिधी रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे म्हसळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे वाहने उभी करणे, हातगाडी लावणे, टपर्‍या, बांधकामे, बाजारपेठेत असणारी उनाड गुरे या सर्वच कारणाने म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या परिसरांत सातत्याने वाहतूक कोंडी होत …

Read More »

आयुष्यमान भारत योजना लाभदायी -नगराध्यक्षा प्रीतम पाटील ; पेणमधील 517 नागरिकांना विमा सरंक्षण पत्राचे वाटप

पेण : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून एक एतिहासिक पाऊल उचलले आहे, ही योजना गरीबांसाठी लाभदायी ठरत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण येथे केले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पेण नगरपालिकेच्या वतीने  विमा पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिका …

Read More »

विश्वचषकात टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे शिखर धवन संघाबाहेर

लंडन : वृत्तसंस्था ऐन विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल. धवनच्या जागी आता केएल राहुल किंवा रिषभ पंत टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करू शकतो. शिखर धवन आता तीन आठवड्यांपर्यंत एकही सामना …

Read More »

इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा द्यावा, रेल्वे पॅसेंजर असोसिएशनची मागणी

कर्जत : बातमीदार प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेने इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश-पुल इंजिन लावून या गाडीचा कर्जत येथील तांत्रिक थांबा रद्द केला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पेण, पनवेल, खालापुर तसेच डोंबिवली ते नेरळ, भिवपुरी रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत स्थानकात थांबा मिळविण्यासाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर …

Read More »

बोरघाटातील अपघातात 9 प्रवासी जखमी

खालापुर/खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोरघाटातून खोपोलीकडे येणारी मिनीबस बाजूला असणार्‍या दगडावर आदळून महामार्गावरच पलटी झाली. मुंबई -पुणे महामार्गावरील बोरघाटातील अंडापॉईंट परिसरात मंगळवारी (दि. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब …

Read More »

पोलादपुरात भाजपतर्फे साठवण टाक्या ; आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला टंचाईग्रस्तांना दिलासा

पोलादपुर : प्रतिनिधी दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार्‍या पोलादपुर तालुक्यातील दहा गावांना टँकरद्वारे मिळालेले पाणी साठविण्यासाठी भाजपतर्फे साठवण टाक्या देवून आमदार प्रवीण दरेकर यांनी तेथील ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. पोलादपुर तालुक्यातील पाणीटंचाईप्रश्नी आमदार प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपुर्वी आढावा घेतला होता. त्यावेळी टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येते, मात्र तेथे …

Read More »

बॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राज्य स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उलवा नोड येथे झालेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 9) सायंकाळी संपन्न झाला. …

Read More »