Breaking News

Yearly Archives: 2019

राष्ट्रहित व मोदींवर विश्वास ठेवून मतदारांनी मतदान केले -देवेंद्र साटम

खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी देशाचे हित, राष्ट्रीय भावना त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केल्याने  महायुतीचा म्हणजेच लोकशाहीचा विजय झाल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा …

Read More »

सुधागड तालुक्यात महावितरण ‘फेल’

पहिल्याच पावसात ऑनलाइन कामांचा बट्ट्याबोळ; वीजपुरवठा खंडीत पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने विज वितरण कंपनी नापास झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. तशाचप्रकारे पावसाळ्यातदेखील विजबत्ती गुल होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वमोसमी पावसाने सुधागड …

Read More »

उरण तालुका अध्यक्ष व शिक्षण सभापती नगरसेवक रवी भोईर यांना नगरसेवक कौशिक शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश ठाकूर, हेमंत भोम्बले, चंद्रास घरत, डेव्हिड पाटील, राजेश कोळी, राणी सुरज म्हात्रे, किरण म्हात्रे, दीपक भोईर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

एलईडी बेल्स बदल होणार नाही : आयसीसी

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व 10 संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर …

Read More »

फोर्ब्सच्या टॉप-100 यादीत विराटचे नाव

मुंबई : प्रतिनिधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत पहिल्या 100 स्थान मिळवणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे. जून 2018 ते जून 2019 पर्यंत विराटची कमाई सात कोटींनी वाढून 173 कोटींवर पोहोचली आहे, मात्र तरीही विराट …

Read More »

धवनच्या जागी पंतला संधी

मुंबई : प्रतिनिधी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल, मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याआधी रिषभ पंतचा अंतिम …

Read More »

…तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही

ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटिंगहॅम, ट्रेंट ब्रिज येथे मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट …

Read More »

पाणलोटात अपहाराचा लोट

पोलादपूर तालुका कृषी विभागाकडून केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सध्या आर्थिक उन्नतीचे प्रयत्न विविध कृषीविकास कामांद्वारे होत असून अनेक जणांच्या तोंडाला यामुळे पाणी सुटलेले दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी थोडाफार तर काही ठिकाणी 100 …

Read More »

पुन्हा प्रवेश गोंधळ

वाढीव गुणांची सूज उतरली म्हणून एकीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य मंडळाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देशातील अन्य परीक्षा मंडळांमध्ये मात्र शालांतर्गत 20 गुणांच्या मूल्यमापनाची पद्धत तशीच सुरू असल्याने आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे वाट्टोळे होणार अशी ओरडही होऊ लागली. राज्य शिक्षण मंडळाच्या नुकत्याच दहावी झालेल्या बॅचचे वेगळेपण संपण्याची चिन्हे …

Read More »

राज्य टेबल टेनिस संघटनेच्या कोषाध्यक्षपदी संजय कडू

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय सुदाम कडू यांची महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेची निवडणूक लोणावळा येथे रविवारी (दि. 9) बिनविरोध झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांचे प्रतिनिधी …

Read More »