Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेल-खालापूर एमआयडीसीतील कामगारांचा आवाज बुलंद

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल-खालापूर तालुक्यामधील औद्योगिक वसाहतीतील स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न करून कामगारांचा आवाज बुलंद केला. रायगड जिल्ह्यातील पनवेल, खालापूर येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेतले जात नसल्याचे आ. ठाकूर यांच्या निदर्शनास आले असून महाराष्ट्र शासनाचा …

Read More »

‘नाणार’ रायगडमध्ये होणार

मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा …

Read More »

आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची शेकापशी जवळीक

पनवेल ः प्रतिनिधी शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पनवेल शहरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांचे फलक झळकल्याने पनवेलकरांकडू आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर पालिकेची परवानगी न घेता शुभेच्छा फलक आणि पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमध्येच गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांनीही शेकापशी …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी लवकरच लोकार्पण होऊ घातलेल्या पनवेल सार्वजनिक उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेला आता अंतिम स्वरुप देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 54 कायम पदे व 57 कंत्राटी पदे भरण्याचा विनंती प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक धोरणानुसार तत्वत: मान्य करण्यात आला आहे. पनवेल …

Read More »

पनवेल : शिवकर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकर्‍यांनी उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान केले.

Read More »

पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भिंगार विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक पाटील, शेडुंगचे गोविंद दुर्गे, शेलघर सरपंच अमृत भगत, अजय भगत, सोमनाथ भगत, श्रीधर भगत, योगिता भगत, सुहास भगत व इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ …

Read More »

फसवणूक करून फरारी झालेल्या दाम्पत्याचा पोलिसांकडून शोध सुरू

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या नेरे भागात बंगले बांधून ते विकत देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याने अनेकांकडून बंगलोच्या बुकिंगपोटी लाखो रुपयांची रक्कम उकळून त्यांना बंगलो बांधून न देता, तसेच त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोहन आर्ते व अश्विनी आर्ते असे या दाम्पत्याचे नाव असून गुन्हे शाखेने …

Read More »

पनवेल परिसरात विनयभंगाच्या दोन घटना

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात विनयभंगाच्या दोन घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. तालुक्यातील डेरवली गावामध्ये एका इसमाने दारूच्या नशेत व पैशासाठी आपल्याच मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सदर इसमाला अटक केली आहे. व त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, तर दुसर्‍या घटनेत खारघर येथे …

Read More »

खारघर हिल पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद राहणार

खारघर : प्रतिनिधी पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणार्‍या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे, मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकर्‍यांना यामधून सूट असणार आहे. खारघर सिडकोने …

Read More »

नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने व्हावीत ; ब्रिजेश पटेल यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त सध्या पावसाळा सुरू झाला असून शहरामध्ये पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या गटारांची साफसफाई सुरू आहे. ती योग्यप्रकारे केली जात नाही अशा तक्रारी अनेक सेक्टरमधून भाजप संपर्क कार्यालयाला मिळाल्या आहेत. खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी याबाबतचे एक निवेदन सिडकोचे खारघर नोड अधीक्षक अभियंता श्री. …

Read More »