Breaking News

Yearly Archives: 2019

75 हजार लिटर्स मद्य जप्त, 97 जणांना अटक

अलिबाग : जिमाका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी रायगड जिल्ह्यात कारवाई करून सुमारे 75 हजार लिटर्स मद्य जप्त केले, अशी माहिती विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात कारवाईचा वेग वाढविण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य प्रकारांना रोखण्यासाठी पावले उचलली …

Read More »

महायुतीतर्फे उद्या उरणमध्ये प्रचार रॅली

उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तसेच शिवसेना, भाजप, आरपीआय व रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी  (दि. 20) उरण तालुक्यात  महायुतीच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश  …

Read More »

अलिबागमध्ये सुडकोली विभागात शेकापला धक्का

चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे भाजपमध्ये दाखल अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील  चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपमधील प्रवेश शेकापला मोठा धक्का मानला जातो. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत  नरेंद्र तेलगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रवीशेठ …

Read More »

समतेच्या क्रांतीभूमीत लोकशाहीचा जागर

महाडमध्ये पथनाट्यातून जनजागृती महाड : रामप्रहर वृत्त निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी समतेची क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड येथे पथनाट्यातून मतदान विषयक जनजागृती केली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, माणगाव तहसीलदार प्रियांका …

Read More »

खारघर वसाहतीमध्ये महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका

पनवेल : वार्ताहर  खारघर वसाहतीमध्ये तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा धडाका जोरदारपणे सुरू असून, मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी जनसंपर्काद्वारे श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. भर उन्हामध्ये महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचाराला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कळंबोली : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथे भेट देऊन भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसेच महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

Read More »

खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर प्रभाग 5मध्ये प्रचारात महायुतीने जोरदार आघाडी घेतली असून, खारघऱमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारावर जोर दिला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक पुन्हा जिंकणार, अशी प्रतिज्ञा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे  पदाधिकारी …

Read More »

मोदींशिवाय पर्याय नाही

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी आपल्या देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय अन्य पर्याय नाही. नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री भाजप नेते रवीशेठ पाटील यांनी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारासाठी कासू विभागात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यात …

Read More »

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी -पालकमंत्री

बोर्ली येथे महायुतीची प्रचार सभा; गीतेंना विजयी करण्याचे आवाहन रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोर्ली येथे महायुतीच्या प्रचार सभेत केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुुरूड तालुक्यातील बोर्ली येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केंद्र …

Read More »

राज्यात आतापर्यंत 118 कोटींचे घबाड जप्त

आचारसंहिताभंगाचे 15 हजार गुन्हे; तीन हजारांवर तक्रारी मुंबई ः प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून  नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत 3 हजार 211 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर आचारसंहिता भंगाचे 15 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, …

Read More »