पोलादपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून नळपाणी योजनांमध्ये पाणी मुरतंय, अशी परिस्थिती राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे झाली असून भर उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत असताना अनेक योजनांची अवस्था खडखडाट अशीच आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत, पण योजना बंद आहे. प्रस्तावही नाही तरीही बंद आहे. मंजूर आहे आणि प्रगतिपथावर आहे म्हणजेच …
Read More »Yearly Archives: 2019
विजयदादा, स्वागत असो
विकासाची आस सर्वांनाच लागली आहे. हा विकास केवळ आणि केवळ मोदी आणि फडणवीस सरकारच करू शकते यावर सर्वांचाच विश्वास बसू लागला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारखी मातब्बर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला राम राम ठोकत भाजपच्या विकासप्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप अधिक ताकदवान बनत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील …
Read More »कळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बबन पाटील सहभागी झालेले होते.
Read More »खारघरमध्ये ज्येष्ठांशी संवाद
खारघर येथील रेल विहार गार्डनमध्ये वरिष्ठ नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या प्रभाग पाचमधील कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
Read More »तळोजात घुमला महायुतीचा झंझावात
तळोजा परिसरात मंगळवारी भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारणे यांना विजयी करण्याचा …
Read More »बारणेंच्या प्रचारार्थ रिपाइं (डे) सज्ज -साळुंखे
पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं(डे) आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार कऱण्याचे …
Read More »बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या रणरागिणी सक्रिय
पनवेेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शिगेला पोहाचला असून या प्रचारात महायुतीच्या महिलासुद्धा आघाडी आहेत. प्रत्येक घराघरात जाऊन श्रीरंग बारणे यांचे परिचयपत्र व त्यांचा कार्यअहवाल वाटप करून कोणत्याही परिस्थितीत धनुष्य बाणासमोरील बटन दाबा, असे आवाहन करीत आहेत. शहरातील प्रभाग क्र. 18 येथे उपमहापौर विक्रांत …
Read More »राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठी योगदान काय?
मुरूड : प्रतिनिधी शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करायची आणि मुस्लिमांची मते मिळवायची ही विरोधकांची कार्यपद्धती राहिली आहे, परंतु राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षांत मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. या मतांच्या जीवावर स्वतः कोट्यवधींची माया जमवली. त्या बदल्यात विधायक कामे मात्र केली नाही. मुस्लिम …
Read More »श्रीरंग बारणे आगे बढो..!
पनवेल तालुक्यात महायुतीची प्रचार रॅली पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 16) प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि …
Read More »चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका
पालकमंत्र्यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते. त्यामुळे ज्यांचे अस्तित्व सुतारवाडीपलीकडे नाही, ज्यांचा भाऊपण त्यांची साथ देत नाही अशा चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका. देशहितासाठी धनुष्यबाणावर मतदान करून अनंत गीतेरूपी देवमाणूस लोकसभेत पाठवा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. शिवसेना उमेदवार अनंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper