माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. 17) शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे माणगाव येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा सायंकाळी 5 वा. बामणोली रोड येथील टिकमभाई मेथा कॉलेजच्या भव्य मैदानात होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख रवी मुंढे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या सभेला केंद्रीय …
Read More »Yearly Archives: 2019
महायुतीच्या तोफा धडाडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पेणमध्ये पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. 18) पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस केंद्रीय …
Read More »पनवेलमध्ये लोकशाहीचे दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार जोेमाने सुरू आहे. सोमवारी (दि. 15) सायंकाळी पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी आणि आशापुरी नगर येथील प्रचारादरम्यान महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या वेळी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ न घालता त्यांनी …
Read More »कर्ता-करविता एकाच हॉटेलात
राज-पवारांच्या भेटीवर भाजपची टीका सोलापूर : प्रतिनिधी नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेची आणखी एक वेगळीच चर्चा रंगली आहे; कारण ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबले होते. त्यामुळे भाजपने याच मुद्द्यावरून शरद पवार सांगतात तसे राज ठाकरे करतात, अशा …
Read More »अब्दुल्ला, मोदी आणि बापट!
दोन दिवसांपूर्वी ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीतरी लागट बोलले आणि मला एकदम वि. स. बापटांची आठवण आली. अशा तत्त्वनिष्ठ आणि पिळदार माणसांच्या सहवासात मला विश्वासाने काही काळ काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदींनी काश्मीरमध्ये एक प्रचार सभा घेतली. शेख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद …
Read More »बनावट स्कॉचचा साठा जप्त
अलिबाग ः वार्ताहर राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांनी काल उरण नाका परिसर येथे यश हॉस्पिटलसमोर बनावट स्कॉचच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता गोखले शाळेजवळील खोलीत छापा मारला असता बनावट स्कॉचचा 44 लिटरचा साठा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात विविध ब्रँडच्या एक लिटर क्षमतेच्या एकूण 44 बाटल्या होत्या. स्कॉच बनविण्यासाठी …
Read More »कोप्रोलीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी मेडिकल स्टोअर्ससह चार दुकानांचे शटर तोडून 31 हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान कोप्रोली नाका येथील श्री. मेडिकल व दुसर्या बाजूला असलेले भरकदेवी आईस्क्रीम सेंटर, माया कलेक्शन, …
Read More »माझ्या विजयासाठी महायुती खंबीर
ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील …
Read More »सहादेव बर्डे यांची अपंगत्वावर मात
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड रोहे : प्रतिनिधी तालुक्यामधील वाशी येथील दिव्यांग खेळाडू सहादेव शिवराम बर्डे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे. चंदिगड येथील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 5ते 7 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या सिलेक्शन कॅम्पमध्ये सहादेव शिवराम बर्डे यांची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड करण्यात आली. भारतीय दिव्यांग क्रिकेट …
Read More »पेणमध्ये सुगंधी गुटखा जप्त
पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी सापळा रचून गुटखा माफियाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. पंकज उपाध्याय असे या गुटखा माफियाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडील केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल जप्त केला आहे. पंकज उपाध्याय (रा. करंजाडे, ता. पनवेल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper