उरण भाजपचे महावितरणला निवेदन उरण : वार्ताहर – भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 1) महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नागरिकांना आलेले वीज बिल कमी करावे व सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावीत या मागणीसाठी उरण भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. हे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर …
Read More »Monthly Archives: July 2020
विद्यार्थ्यांनो.. शोधा, खेळा आणि शिका!
वांगणी हायस्कूलच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम नागोठणे : प्रतिनिधीकोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले असताना नागोठणे विभागातील वांगणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी इपीएल-एक्सप्लोर, प्ले अॅण्ड लर्न म्हणजेच शोधा, खेळा आणि शिका हा अभिनव उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करुन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जाणीव …
Read More »निष्क्रिय आघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली
विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीपीक कर्जमाफीत फसवणूक, 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम नाही, बांधावर बियाणे-खत नाही. या महाआघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत आढावा घेण्यासाठी ते महाड येथे आले होते. त्या …
Read More »कोरोनाचे रायगडात थैमान; तब्बल 263 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 30) कोरोनाचे तब्बल 263 रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 127, पनवेल ग्रामीणमधील 54, अलिबाग तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 21, रोहा तालुक्यातील 16, उरण तालुक्यातील 12, महाड तालुक्यातील सहा कर्जत तालुक्यातील …

Read More »देशातील गरिबांना आणखी पाच महिने मिळणार मोफत धान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील गरिबांना आणखी पाच महिने म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाईल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 30) केली. याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही …
Read More »तटकरेंनी स्वत:च्या खिशातून किती मदत दिली : नवगणे
श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या मदतवाटपावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यातील वाद सुरूच असून, नुकसान झालेल्या नागरिकांना स्वतःच्या खिशातून किती मदत दिलीत, असा सवाल आता नवगणे यांनी तटकरेंना केला आहे. स्वतःच्या घरात मुलगा आमदार, मुलगी पालकमंत्री आणि स्वतः खासदार आहात. तिघांच्या मानधनातून जनतेला किती मदत …
Read More »रायगडात भात लावणीला वेग
अलिबाग, पेण : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाला काही प्रमाणात पुन्हा सुरुवात झाल्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, परंतु पावसाला हवा तसा जोर नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांनी पेरणी करून घेतली होती. भाताची रोपेदेखील चांगली तयार झाली, मात्र मागील …

Read More »