Breaking News

Monthly Archives: September 2020

मच्छीमार करणार सागरी आंदोलन

शासनाचे वेधणार लक्ष; विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा मुरूड ः प्रतिनिधी  – कोकणातील मच्छीमारांना हक्काची जेट्टीच मत्स्य विभागाने उपलब्ध करून दिली नाही. संपूर्ण कोकणात हर्णे बंदर व दाभोळची जेट्टी आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पकडलेली मासळी मुंबईला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होत आहे. यासाठी मुंबईपासून जवळ असणारी आगरदांडा जेट्टी सोयीस्कर असून स्थानिक …

Read More »

रायगडात 575 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 575 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 19) झाली, तर दिवसभरात 731 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 262, अलिबाग 61, पेण 45, कर्जत 42, माणगाव 35, रोहा 33, महाड 21, खालापूर व पोलादपूर प्रत्येकी 18, सुधागड 12, …

Read More »

पनवेलमध्ये 262 नवे पॉझिटिव्ह

चौघांचा मृत्यू; 337 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 19) कोरोनाचे 262 नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, …

Read More »

रसायनीत शेकापला धक्का; युवा कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन रसायनी विभागातील शेकापचे युवा नेते सतिश लक्ष्मण ठाकूर, अतिष लक्ष्मण ठाकूर, नितीश लक्ष्मण ठाकूर तसेच रोहित यशवंत पाठारे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शनिवारी (दि. 19) …

Read More »

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयात संदर्भ विभागासह एक सुसज्ज वाचनालय आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुल असावे, अशी मागणी केली. पनवेल महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात …

Read More »

आर्थिक हितसंबंधांतून ‘त्या महिलेची प्रियकराकडून हत्या

मोर्बे जलाशयात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – तालुक्यातील मोर्बे जलाशयात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या हातातील बांगड्या आणि गोंधण यावरून पटवून पनवेल तालुका पोलिसांनी आरोपींना 48 तासांत सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. संबंधित महिलेच्या प्रियकराने आर्थिक हितसंबंधांतून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पनवेल विभागाचे सहाय्यक …

Read More »

नेरळचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ-भिवपुरी रोड रेल्वेस्टेशनदरम्यान असलेले फाटक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी असलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम करण्यासाठी हे फाटक बंद ठेवले जाणार असून यापूर्वी याच महिन्यात तीन दिवस फाटक बंद ठेवण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर …

Read More »

फणसाड अभयारण्यात रानगव्यांचा सुकाळ

पर्यटकांसाठी ठरतेय आकर्षण; स्थानिक शेतकरी धास्तावले मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी येथे आठ रानगवे होते, परंतु नवीन आकडेवारीनुसार हीच संख्या आता 11च्या वर गेली आहे. यापेक्षाही अधिक रानगवे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलाच्या चौफेर रानगवे दिसू लागल्याने पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत असून त्यांच्याकडून …

Read More »

श्रीवर्धन बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

श्रीवर्धन ः प्रतिनिधी प्रदूषणासाठी सर्वांत घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत शासनाने आदेश काढून बंदी आणली आहे. मागील वर्षी प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत व्यापारी, भाजी दुकानदारांच्या दुकानावर धाड घालून हजारोंच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र यानंतरही काही व्यापारी छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास …

Read More »

मोड काढलेली कडधान्ये म्हणजे पोषणाचा खजिना

आरोग्य प्रहर कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यात तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अ‍ॅसिड आणि …

Read More »