Breaking News

Monthly Archives: September 2020

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रेेवदंडा ः प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात बेलोशी येथे शनिवारी (दि. 5) कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून  सायं. 3 ते 6 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास महिला व युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे …

Read More »

दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल, मध्यस्थांना नो एण्ट्री

पेण ः प्रतिनिधी  – पेण येथील महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणी दुय्यम निबंधक श्रेणी-1चे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काही वर्षांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने असाच कारभार चालत होता. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले होते. मनमानी कारभार तसेच बेशिस्तपणामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. दरम्यान, नूतन अधिकारी संजय घोडजकर रुजू …

Read More »

भावी जिल्हाधिकारी आदिवासींच्या दारी

विविध प्रश्नांचा आढावा; भौगोलिक रचनेचाही केला अभ्यास कर्जत ः बातमीदार – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या आणि आपल्या परिविक्षाधीन सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेले आयएएस अधिकारी माणिक घोस सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन आयएएस घोस यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले. …

Read More »

रायगडात कहर! सर्वाधिक 769 रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 5) आतापर्यंतच्या सर्वाधिक तब्बल 769 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 451 जण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 109, महाड 90, पेण 53, माणगाव 42, कर्जत 34, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘कठोर परिश्रम करून राष्ट्र घडवण्याच्या कामात आपले योगदान देणार्‍या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या शिक्षकांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे तसेच माजी …

Read More »

‘त्या’ शिक्षकांकडून काळा दिन साजरा

बीड : प्रतिनिधीशिक्षक दिनी समाजातील सर्व स्तरांतून शिक्षकांचा सन्मान झाला. त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त झाली, पण विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मात्र चित्र उलट आहे. कामाच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. बीडमधील अशा नाराज शिक्षकांनी शनिवारी (दि. 5) काळा दिन साजरा केला.बीडमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. आपल्याला …

Read More »

सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट!

पावसाळ्यात फुटला नागरिकांना घाम पनवेल : वार्ताहरपावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील नागरिकांना उन्हाचे चटके बसले. पुढील दोन-तीन दिवस हे वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात धो धो कोसळलेला मान्सून आता बर्‍यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही काही ठिकाणी …

Read More »

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी

मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही पुणे : प्रतिनिधीपुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 5) बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. …

Read More »

पावसाळी अधिवेशनात कोरोनामुळे विविध निर्बंध

मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गौरव

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला दुसर्‍यांदा सामोरे जाणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे भारत-चीन संघर्षात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Read More »