Breaking News

Monthly Archives: September 2020

पनवेल तालुक्यात 299 नवे कोरोनाबाधित

चार जणांचा मृत्यू    299 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.25) कोरोनाचे 299 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 299 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 233 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 238 …

Read More »

रायगड जिल्ह्यात 479 नवे पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 479 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 25) झाली, तर दिवसभरात 632 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 299, अलिबाग 53, उरण व पेण प्रत्येकी 20, माणगाव 18, कर्जत 15, खालापूर व पोलादपूर प्रत्येकी 14, रोहा 13, महाड …

Read More »

भाजपकडून गरजूंना चष्मेवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि खारघर तळोजा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू लोकांसाठी सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चश्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 24) खारघर सेक्टर 12 येथील …

Read More »

जांभिवली गावच्या रस्त्याचे भूमिपूजन; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली गाव आणि जांभिवली वाडी यांची जाण्या-येण्याची होणारी अडचण लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चाने व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जांभिवली गावाच्या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले. या नवीन रस्त्याचे रविवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

माथेरानच्या मिनीट्रेनचा मार्ग खडतर

नॅरोगेज ट्रॅकवर गवत, माती आणि दगड कर्जत ः बातमीदारमाथेरान पर्यटनस्थळी जाण्यासाठी मध्य रेल्वेची मिनीट्रेन आणि नेरळ-माथेरान घाटरस्त्याने होणारी वाहतूक दरवर्षी पावसाळ्यात बंद राहून मिनीट्रेनची वाहतूक 15 ऑक्टोबरला पुन्हा सुरू होते, मात्र या वर्षी मिनीट्रेन वेळेत सुरू होण्यात अनेक अडचणी आहेत. मिनीट्रेनच्या मार्गात गवत, माती आणि दगड आल्याने शटल सेवा सुरू …

Read More »

एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राला मिळणार अखंडित वीजपुरवठा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरासह सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीजपुरवठा यापुढे होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यात फिडर कार्यान्वित होईल, अशी माहिती एमजेपीच्या इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात …

Read More »

हुतात्म्यांना अभिवादन

चिरनेर (ता. उरण) ः भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पोलिसांनी शासकीय सलामी दिल्यानंतर उपस्थितांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे …

Read More »

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यदायी उपक्रम

मास्क, सॅनिटायझर व औषधाचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व औषध वाटप करण्यात आले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला.या …

Read More »

धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन

पनवेल ः बातमीदारएसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर  पुकारलेल्या ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ या आंदोलनाला पनवेल तालुक्यात प्रतिसाद  मिळाला. धनगर समाजाच्या नागरिकांनी कळंबोलीमधील मायाक्का मंदिरात ढोल वाजवून राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.राज्यातील धनगर समाजाकडून मागील काही वर्षांपासून एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. …

Read More »

मराठा समाजाचा रायगडात एल्गार

आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन महाविकास आघाडी सरकारचा निषेध पनवेल ः वार्ताहर, प्रतिनिधीमराठा आरक्षण लागू व्हावे याकरिता राज्य सरकारने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 25) रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या …

Read More »