रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व शहरातील बेशिस्तपणा जावा यासाठी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर जागा मोकळी झाली होती. आता या ठिकाणी बाजारहाटासाठी आलेले नागरिक चारचाकी गाड्या उभ्या करीत असल्याने बाजारपेठेतील मोकळी जागा …
Read More »Monthly Archives: September 2020
पुढच्या वर्षी लवकर या..!
बोर्ली पंचतन ः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोर्ली पंचतनच्या ’बोर्लीचा राजा’ला भावपूर्ण वातावरणात दिवेआगर समुद्र किनार्यावर निरोप देण्यात आला. आसमंतात झालेल्या रंगांच्या उधळणीत गणरायाची छायाचित्रकार अमेय नाझरे यांनी टिपलेली विलोभनीय छबी.
Read More »माणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मागील सात दिवसांत 164 नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी तालुक्यातील तमाम नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. माणगाव तालुक्यात अनलॉक प्रक्रियेत कोरोनाचे रुग्ण दरदिवशी आढळत असल्याने ही प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठीही धोक्याची घंटा आहे. तालुक्यात 26 ऑगस्ट ते …
Read More »योग्य आहाराने टाळा हृदयरोग
आरोग्य प्रहर हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणासारखे आजार टाळण्यास मदत करतात. हे सर्व घटक हृदयरोगास कारणीभूत ठरतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, काम व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे वाढत्या आजारांची कारणे आहेत. जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे …
Read More »उसरोली वालवटी पूल धोकादायक
मोठ्या दुर्घटनेची शक्यता; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील उसरोली वालवटी पूल धोकादायक झाला असून सदरचा पूल कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलावरून पास झाल्यावर बाजूच्या चार गावांशी संपर्क होऊ शकतो, परंतु हा पूल कोसळल्यास ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटून मोठी समस्या …
Read More »