उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चीर्ले या गावी मुकेश मढवी यांच्या घरावर घार पक्षी बसलेला होता. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पक्षाची धडपड सुरु होती. चीर्ले गावचे पक्षी मित्र आनंद मढवी यांनी त्या घारेला मोठ्या शितीफिने पकडून जीवदान दिले. पक्षी मित्र आनंद मढवी, पक्षी मित्र पंकज घरत, विनीत मढवी, शुभम मढवी जाऊन …
Read More »Monthly Archives: September 2020
पनवेलमध्ये प्राणवायू खाटांचा तुटवडा
राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या 18 हजारांवर पोहचली असून 401 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील कोरोना रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका व महसूल प्रशासनाने प्रयत्न करूनही अतिदक्षता विभागातील …
Read More »पनवेल परिसरात बेकायदेशीर गुटख्याची सर्रास विक्री
कारवाईची मागणी पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लादण्यात आली होती. या काळापासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटख्यांची सर्रास विक्री सुरू असून संबंधित पोलीस ठाण्यांसह अन्न व प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर …
Read More »पनवेल मनपा मुख्यालय उभारणी प्रक्रियेला वेग
वास्तुविशारद, सल्लागार कंपनीच्या नियुक्तीला स्थायी समितीची मंजुरी खारघर : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मुख्यालय उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मनपा मुख्यालयाचे बांधकाम व सर्व आराखडे तसेच अंदाज प्रक्रियेचे काम पाहण्यासाठी मे हितेन सेथी अॅण्ड असोसिएट्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल मनपाच्या स्थायी …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक
पनवेल : वार्ताहर भारतीय जनता युवा मोर्चा विदर्भ विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह व आगामी कार्यक्रम यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला भाजयुमो युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस शिवानीजी दाणी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुरके, प्रदेश …
Read More »कोरोना सेंटरमधील निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्सची चौकशी करा
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार कोरोना सेंटरमध्ये खरेदी करण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. नाईक यांनी बुधवारी आयुक्त बांगर यांच्या बरोबर कोरोना प्रतिबंध साप्ताहिक आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी रुग्णाच्या …
Read More »नवी मुंबईच्या मृत्यूदरात घट
कोरोनाबाधितांची संख्या मात्र अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडाही 29 हजारांवर पोहचला आहे. 1 जुलैला नवी मुंबई शहरातील मृत्युदर हा 3.26 होता. त्यात घट होत तो 2.20 टक्केपर्यंत खाली आला आहे. नवी मुंबईच्या तुलनेत शेजारील 23 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातील व 13 लाखांपर्यंत लोकसंख्या …
Read More »सुधागड बनलेय कोरोनाचा हॉटस्पॉट; रुग्णसंख्या 300पार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. सुधागडातील कोरोनाबाधितांची संख्या आता 300पार झाली आहे. सुधागड तालुक्यात कोरोनाचे तब्बल 302 रुग्ण झाले असून आतापर्यंत 182 रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला, तर …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीकडून पीपीई किटचे वाटप
रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पीपीई किटचे वाटप करण्यात आले. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली मांडळा, प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा, उपकेंद्र चेहेर, कोर्लई, वळके येथील कर्मचार्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये …
Read More »बिरदोलेवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; नळपाणी योजनेला जलशुद्धिकरण केंद्राची जोड
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील बिरदोले येथील नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आले आहे. 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आल्याने आता बिरदोले ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे. भारत निर्माण योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या बिरदोले गावाच्या नळपाणी योजनेचे काम अनेक वर्षे रखडले होते. नळपाणी योजनेचे अर्धवट राहिलेले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper