Breaking News

Monthly Archives: October 2020

असा रचला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या साम्राज्याचा पाया

भारतातील सर्वांत मोठी म्हणजे 15 लाख कोटी रुपये इतके विक्रमी भांडवल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा इतिहास रोचक आहे. रिलायन्स कंपनीच्या सुरुवातीच्या वर्षात झालेली उभारणी ही अशी होती… आज आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण हे सर्वांनाच माहीत असेल. आज आपण त्यांच्या कंपन्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी या त्यांच्या वारसाबाबत काही रोचक बाबी जाणून घेतल्याशिवाय …

Read More »

अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे?

भारत वेगळा देश आहे आणि त्याच्या अर्थव्यवस्थेकडे वेगळ्या निकषांनीच पाहावे लागेल, पण पारंपरिक पाश्चात्य अर्थशास्त्राच्या निकषांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी नेहमीच संभ्रम निर्माण होत आला आहे. तो टाळण्यासाठी सरकारला अनेक धोरणात्मक बदल करावे लागणार आहेत. आर्थिकदृष्ट्या साक्षर नागरिकांची संख्या अशीच वाढवत ठेवली तरच असे बदल करणे शक्य होणार आहे. गेली किमान सात …

Read More »

बेफिकीरी टाळायला हवी

एकंदरीतच या सणासुदीच्या काळात व आगामी दिवाळीच्या खरेदीकरिता लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील व त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाच्या फैलावाची शक्यता वाढेल, अशी भीती डॉक्टर व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य सरकारने शुक्रवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदींना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा दिल्याने लोकांना बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भीतीही आहे. …

Read More »

पनवेलमध्ये 152 नवे पॉझिटिव्ह

तिघांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी  (दि.16) कोरोनाचे 152 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्ण बरे …

Read More »

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून, शुक्रवारी (दि. 16) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 310 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 131 व ग्रामीण 21) तालुक्यातील 152, उरण 19, अलिबाग 15, पेण 11, खालापूर 10, रोहा …

Read More »

पेणमध्ये नवरात्रौत्सवाची लगबग

पेण : प्रतिनिधी पेणमध्ये नवरात्रौत्सवाच्या पर्वाला सुरुवात होत असून नवदुर्गांच्या मनमोहक मूर्ती पेणच्या कार्यशाळांमध्ये साजशृंगाराने सजल्या आहेत. हमरापूर, कासार आळी परिसरात फेरफटका मारताना या नवदुर्गाच्या मुर्ती नागरीकांचे आकर्षण ठरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करावा, असे सरकारतर्फे जनतेला आवाहन केले आहे. उत्सवाच्या निमित्ताने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या …

Read More »

नेचर फ्रेन्ड सोसायटीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : बातमीदार पर्यावरण क्षेत्रात गेली चार वर्ष अविरतपणे काम करत असताना संस्थेचे स्वतंत्र असे जनसंपर्क कार्यालय आणि पर्यावरण व वन्यप्राणी या विषयांचे पुस्तक संग्रालय/वाचनालय असावे, अशी इच्छा बाळगून रविवारी (दि. 11) पळस्पे – ब्राह्मण आळी या ठिकाणी संस्थेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक वनसंरक्षक(प्रादेशिक), पनवेल ज्ञानेश्वर सोनावणे आणि …

Read More »

सीकेटी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावर्षी हा समारंभ ऑनलाइन साजरा केला गेला. समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुमारी रूचिता लोंढे उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने …

Read More »

आमदार महेश बालदी यांचे आभार

उरण : जेएनपीटी वसाहतीमधील भाडेवाढीला बंदर व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. या शिष्टमंडळात गणेश ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सुरज पवार, गिरीष म्हात्रे यांचा समावेश होता.

Read More »

पनवेलमध्ये गरजूंना मोती साबणाचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील युनीसेफ, हिंदुस्तान युनीलीवर आणि शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून मोती साबणाचे वाटप प्रभाग क्रमांक 14 मधील एचओसी कॉलनी आदिवासी वाडी येथील नागरिकांना नगरसेवक मनोहर म्हात्रे व पनवेल कोळीवाडा येथे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवन सोनी, वरिष्ठ …

Read More »