कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोडकनगरमध्ये चार ठिकाणी घरफोडी झाली आहे. यातील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही, मात्र एका फ्लॅटमधून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथील जकात नाका भागात मोडकनगर रहिवासी भाग आहे. तेथे गोपाळ अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रशांत सहदेव फुलसुंदर पत्नीसोबत मुंबई येथे 18 …
Read More »Yearly Archives: 2020
सेवा सप्ताहानिमित्त ठिकठिकाणी उपक्रम
भाजपकडून महिलांना कंदील बनवण्याचे प्रशिक्षण पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आत्मनिर्भर भारत संकल्प मोहीम प्रमुख तथा भाजप खारघर तळोजा महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील आणि सहप्रमुख तथा खारघर तळोजा महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार यांच्या सहकार्याने राबविण्यात आली. या वेळी …
Read More »उरणमध्ये नेत्रतपासणी व चष्मेवाटप
उरण : वार्ताहर देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने रविवारी (दि. 20) शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळेत मोफत नेत्रतपासणी आणि चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास नगराध्यक्ष …
Read More »रिक्षाचालकांना अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना पनवेल शहरच्या वतीने येथील रिक्षाचालकांना शनिवारी (दि. 19) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप करण्यात आले. राज्यभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. लॉकडाऊन काळात …
Read More »उलवे नोड : न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल सेतू प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पंचायत समिती …
Read More »ऐतिहासिक कृषी विधेयके अखेर राज्यसभेतही मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या वेळी विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करीत गोंधळ घालण्यात आला, मात्र आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर …
Read More »मराठा आरक्षणासाठी ठिय्या; मुंबईत एकाच वेळी 20 ठिकाणी आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत आंदोलन झाले. या वेळी महाविकास …
Read More »डोंबिवली : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, शत्रुघ्न काकडे.
Read More »सेवा सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण
खोपोली ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत दि.14 ते 23 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवारी (दि. 20) गगनगिरीनगर, प्रकाशनगर, दत्त मंदिर, लवजी श्रीराम मंदिर परिसर येथे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, …
Read More »दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना संगीतमय श्रद्धांजली
कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना त्यांनी सुरू केलेल्या संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांना एकत्र घेऊन संगीत कट्टा आणि भजन कट्टा हे कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या स्वरूपात सुरू केले होते. दरम्यान, या संगीत कट्ट्यामधील सहभागी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper