मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …
Read More »Yearly Archives: 2020
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा ‘रन’संग्राम होणार आहे. कोविड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा …
Read More »रेशन काळाबाजाराशी कोणताही संबंध नाही! इक्बाल काझी यांचा पनवेल पोलिसांकडे खुलासा
पनवेल : वार्ताहर पळस्पे फाटा येथे अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या शासकीय रेशन तांदळाच्या साठ्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोदाम मी मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता पूर्ण जबाबदारीनिशी भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे या गोदामात घडलेल्या गुुन्ह्यातील आरोपींमधून माझे नाव …
Read More »कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार; चालक अटकेत
तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंता व्यक्त होत असताना माणुसकीला काळीमा फासणार्या काही घटना घडत आहेत. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकाने रुग्णवाहिकेतच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे संंताप व्यक्त होत आहे. केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला …
Read More »सांगलीत सात आमदारांसह डझनभर नेते कोरोनाबाधित
सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले …
Read More »वीज बिलमाफीसाठी भाजप आक्रमक; मुरूडमध्ये आज बिल दहन आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जनता त्रस्त असून, दोन महिने काही ठिकाणी विद्युतपुरवठा सुरळीत नसतानाही महावितरणने वाढीव वीज बिले आकारली आहेत. राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आणि वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी मुरूडमध्ये सोमवारी (दि. 7) वीज बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे. …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले …
Read More »शिक्षकांसाठी ऑनलाइन पुरस्कार सोहळा
पनवेल : प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाच्या, नवीन पनवेल येथील श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेजमधील इंग्रजी माध्यमाच्या व विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांसाठी आदर्श विद्यारत्न पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 5) ऑनलाइन झाला. या कार्यक्रमामध्ये आरती वर्मा यांना या वर्षीच्या माहेर पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »काँग्रेसमध्ये फुटला आणखी एक ‘लेटर बॉम्ब’
लखनऊ ः काँग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या ’लेटर बॉम्ब’नंतर आता आणखी एक ’लेटर बॉम्ब’ फुटला आहे. या वेळी तो उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या वर्षी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहासजमा …
Read More »विद्यार्थ्यांनी केला ऑनलाइन टीचर्स डे उत्साहात साजरा
उरण : वार्ताहर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ह्यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस ’टीचर्स डे’म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शाळा कॉलेजांमध्ये मोठ्या वर्गातील विद्यार्थी हे छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकवित असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील यूईस स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या दहावी अणि बारावीच्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, दहावीच्या विध्यार्थ्यांनी इयत्ता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper