उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांची 2021 ते 2023 या कालावधीसाठी संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळ सदस्य आणि रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती …
Read More »Yearly Archives: 2020
आयओटी कंपनीकडून समाजोपयोगी उपक्रम
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील धुतुम येथील इंडियन ऑइल टँकिंग (आयओटी) या कंपनीने, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापनास मदतीसाठी एक अॅम्ब्युलन्स भाडेतत्त्वावर घेऊन ती दोन महिन्यासाठी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना कोविड उपयोगासाठी दिली आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत …
Read More »वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध, अनाथ बालकांना फळांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भानगर येथील करुणेश्वर वृध्दाश्रम आणि चिपले येथील ब्लेस्स फाऊंडेशन अनाथ आश्रम येथे फळे वाटप केली. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, सदस्य जमीर शेख, पनवेल तालुका युवामोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, कामोठे युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, …
Read More »पनवेल तालुक्यात 308 नवे रुग्ण
सहा जणांचा मृत्यू; 211 बाधितांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 3) कोरोनाचे 308 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 211 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 248 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे …
Read More »आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. मीनाक्षी राजगौर यांच्या बुधवारी (दि. 2) स्मृतिदिनानिमित्त त्यांचे चिरंजीव कार्तिक राजगौर, स्नुषा प्रियंका कार्तिक राजगौर आणि ज्येष्ठ कन्या गीता अतिश कांबळे (राजगौर) यांनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोरलवाडी येथील आदिवासीवाडीत जाऊन तेथील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष …
Read More »भाजप चिरनेर शाखाध्यक्षपदी जयेश खारपाटील यांची नियुक्ती
चिरनेर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या चिरनेर शाखाध्यक्ष पदी क्रियाशील कार्यकर्ते जयेश खारपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भाजपचे मावळते चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने आमदार महेश बालदी यांनी जयेश खारपाटील या क्रियाशील …
Read More »ओरियन मॉल सुरू
पनवेल : शासनाने व पनवेल महानगरपालिकेने मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यावर डॉ. गिरीश गुणे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) ओरियन मॉलचे रि-ओपनिंग करण्यात आले. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल दोडिया …
Read More »वावेघर येथे व्यायामशाळेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त गृ्रप ग्रामपंचायत वावेघर वॉर्ड. क्र.1. यांच्या वतीने ग्रामनिधी अंतर्गत नवीन व्यायामशाळा सुरू करण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) सायंकाळी करण्यात आले. या वेळी ग्रुप ग्राम पंचायत वावेघरचे सरपंच विजय नानू चव्हाण, उपसरपंच विलास माळी, ग्रामसेवक दिपक कोंडविलकर, सदस्य श्रृती …
Read More »शेतकर्यांनी मानले भाजपचे आभार
आमदार महेश बालदी यांच्यामुळे सुटला गोवठणे गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. मात्र रुंदीकरणासाठी लागणारी जमिन मिळविण्यासाठी शेतकर्यांसमवेत बैठक घेऊन जमिनीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्यानंतर गोवठणे गावातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले. जमिनी घेतलेल्या शेतकर्यांना …
Read More »पनवेल : भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, पालिका सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत युवा कार्यकर्ते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper