कामोठे : रामप्रहर वृत्त – वादळी वार्याच्या तडाख्याने व पावसामुळे कामोठेमध्ये झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे कामोठ्यातील रस्ते बंद झाले होते. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे रस्त्यातील झाडे बाजूला करून रस्ता नागरिकांसाठी व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. या वेळी कामोठे मंडळ भाजप अध्यक्ष रवींद्र जोशी, प्रभाग समिती सभापती …
Read More »Yearly Archives: 2020
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
डॉक्टरांना थर्मासचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त – कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मासचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजप शहर चिटणीस व नगरसेवक नितीन पाटील व सहकार्यांनी राबविला. या वेळी उमेश ईनामदार, भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद …
Read More »कोरळवाडी आदिवासी उपोषणावर ठाम
पनवेल : रामप्रहर वृत्त – आदिवासी विकास विभागाच्या बैठकीनंतरही राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने काही मागण्यांसाठी कोरळवाडी आदिवासी बांधव 9 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरळवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रस्ता नाही …
Read More »केशकर्तन व्यवसायाला पुन्हा तोट्याची कात्री
सेवादर तिपटीने वाढल्याने ग्राहकांच्या संख्येत घट पनवेल : बातमीदार टाळेबंदीत आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ बसलेला केशकर्तन व्यवसाय पुन्हा नव्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केशकर्तनासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात आले होते. केस कापण्यासाठी कर्तनकार ग्राहकाच्या अधिक निकटच्या संपर्कात येत असल्याने वा दाढी करणे मुखपट्टी वापरण्याच्या नियमामुळे जवळपास …
Read More »वादळी पावसामुळे रायगडात नुकसान
अनेक ठिकाणी बत्ती गूल पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 5) झालेल्या वादळी पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे. काही भागांमध्ये पाणी शिरल्याने, तसेच छपरे उडून व झाडे उन्मळून नुकसान झाले आहे. दुसरीकडे विद्युतसेवेवरही याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. हवामान खात्याने 4 ते 6 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा …
Read More »भाजप युवा मोर्चातर्फे विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर, तळोजा मंडळ भाजप युवा मोर्चा तर्फे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट येथे पल्स ऑक्सीमीटर, ब्लडप्रेशर मोनिटरिंग मशीन, थर्मा मीटर, सनिटायझर आणि फळे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिणीस दिनेश खानावकर, मंडळ युवा …
Read More »रायगडात 18 कोरोना बळी; 426 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; दिवसभरात 398 रुग्ण कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात बुधवारी तब्बत 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 426 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच 398 रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पेण चार, पनवेल तीन, उरण तीन, अलिबाग दोन, मुरुड दोन, तसेच खालापूर, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर …
Read More »जोरदार वार्यासह मुसळधार पावसाने ठिकठिकाणी वाताहत
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असून जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस बुधवारी सुरु झाला. ठिक-ठिकाणी पाणी साचले. तर जेएनपीटी तीन क्रेन कोसळल्या, ठिक-ठिकाणी मोठी झाले मुळा सहित कोलमडले. वारा व पाऊस सकाळ पासूनच सुरुवात झाली. जोरदार वार्यामुळे दुपारी बाजार पेठ बंद होती. शहरात काही ठिकाणी पावसाचे पाणी जमा …
Read More »सारे वाद श्रीरामार्पण
काळाचा महिमा अगाध म्हटला पाहिजे. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, दंगली, आंदोलने, अटकसत्रे, हिंसा अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून अयोध्येतील राम मंदिराचा लढा शतकानुशतके लढला गेला. यातील नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जथ्यात ‘अनेकांमधील एक’ बनून वावरणारा सामान्य कार्यकर्ता 30 वर्षांनंतर याच राम मंदिराच्या पायाभरणीची शिळा ठेवेल असे त्यावेळी कुणाला स्वप्नात …
Read More »भाजप नगरसेवकांकडून सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन दिनानिमित्त भाजप नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत यांनी सेक्टर 34, कामोठेतील श्री गणेश मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवासाठी सॅनिटायझर स्टॅण्ड मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांचेकडे सुपूर्द केला. मागणी न करता स्वतःहून दिलेल्या भेटीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper