नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणेकरिता आमदार मंदा म्हात्रे या गेले चार महिने सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये …
Read More »Yearly Archives: 2020
महाभयंकर स्फोटांनी बैरूत हादरले; १० ठार, शेकडो जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लेबनानची राजधानी बैरुत महाभयंकर स्फोटांनी हादरली आहे. त्याचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ठिकाणी दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की त्यामुळे सगळ्या शहराला हादरे बसले. यात १० जण ठार झाले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता …
Read More »रायगडात 212 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 4) 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 355 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात 122, खालापूर 21, अलिबाग 18, उरण 11, कर्जत, पेण, रोहा प्रत्येकी आठ, माणगाव सात, महाड चार, तळा व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …
Read More »सुशांत सिंह राजपूतची हत्या झालीय -राणे
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचीही बलात्कार करून हत्या केली गेलीय, असा दावा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Read More »शिव-समर्थ स्मारकास सदिच्छा भेट : दास्तान फाटा-जासई (ता. उरण) : निरुपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी व श्रेयस धर्माधिकारी यांनी मंगळवारी शिव-समर्थ स्मारकास सदिच्छा भेट दिली. आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत जेएनपीटीचे अधिकारी राजीव जोशी, नितीन ढोक आदी.
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरात विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका (ग्रामीण) युवा मोर्चा आणि शहर महिला मोर्चा यांच्या वतीने बुधवारी (दि. 5) विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पनवेल तालुका युवा मोर्चाच्या वतीने विविध औषधी वस्तू, धान्य व फळांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »मुसळधार पावसाने रायगडला झोडपले; जनजीवन विस्कळीत
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी घुसले. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये …
Read More »संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध; वीज ग्राहकांना न्याय न दिल्यास महावितरणच्या अधिकार्यांना कोंडून ठेवू -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महावितरणने येत्या सात दिवसांत वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करून सामान्य ग्राहकांना न्याय न दिल्यास पुढील आठवड्यात त्यांच्या प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकून अधिकार्यांना आत कोंडून ठेवण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 4) टाळेबंद आंदोलनप्रसंगी दिला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना …
Read More »‘त्या’ कर्मचार्यांचे निलंबन अखेर मागे
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग आगारातील निलंबित 31 कर्मचार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या सर्व कर्मचार्यांचे निलंबन आता मागे घेण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी अलिबाग आगारातील कर्मचार्यांना अलिबाग ते दादर व दादर-पनवेल अशा मार्गावर ड्युटी लावण्यात आल्या होत्या, परंतु या मार्गावर काम करण्यास कर्मचार्यांनी …
Read More »कोरोनाच्या संकटकाळातही जेएनपीटीचे उत्कृष्ट प्रदर्शन
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) कोविड-19 महामारीच्या काळातही राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाच्या योगदानकर्त्याची आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जुलै महिन्यात 344,316 टीईयू कंटेनरची हाताळणी केली आहे, जी जूनच्या तुलनेत 19 टक्के जास्त आहे. जेएनपीटीने जुलै महिन्यात एकूण 196 जहाजांची हाताळणी केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper