ठाणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल भाजपतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्या आशा वर्कर, जिल्हा परिषद शिक्षक आणि जनतेला सहकार्य करणार्या गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक, तलाठी व कर्मचार्यांना रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान करून मंगळवारी (दि. 11) सन्मानित …
Read More »पनवेल तालुक्यात 205 नवीन कोरोनाबाधित; पाच जणांचा मृत्यू; 173 रुग्णांची संसर्गावर मात
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 11) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला. 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …
Read More »रायगडात 376 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 376 कोरोना रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 11) झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 291 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 26) तालुक्यात 205, अलिबाग 41, पेण 33, उरण 25, खालापूर 20, रोहा 12, माणगाव नऊ, कर्जत व महाड प्रत्येकी …
Read More »अवाजवी वीज बिल वाढीची मनसेने नवी मुंबईत फोडली हंडी
नवी मुंबई : बातमीदारलॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिकट असताना ग्राहकांना अवाजवी बील देणार्या महावितरणच्या नवी मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 11) तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यालयात घुसून प्रवेशद्वारावर खळ्ळ् खट्याक केले. लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. सर्व ग्राहकांना अंदाजे आणि …
Read More »बंदुकीसह जिवंत काडतुसाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड
अलिबाग : प्रतिनिधी गावठी बनावटीच्या बंदूकीसह चार जिवंत काडतुसांची बेकायदेशीररित्या तस्करी करणार्या त्रिकुटाला अलिबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलिबाग-पेण मार्गावरील पिंपळभाट परिसरात एक जण बंदुकीसह जिवंत काडतूस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक …
Read More »खासगी रुग्णालयांतील लूटमार रोखण्यात राज्य सरकार अपयशी
फडणवीस, दरेकर यांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून, खुलेआम सुरू असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, गेले जवळपास …
Read More »…तर देश कोरोनाविरुद्ध जिंकेल!
पंतप्रधान मोदींचा विश्वास; मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली ही राज्ये आहेत. या राज्यांनी कोरोनाला हरवले तर देश जिंकू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला. …
Read More »वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही मिळणार समान वाटा
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थावडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मंगळवारी (दि. 11) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही हक्क असावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे. 1956मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात 2005मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या …
Read More »पनवेल : भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या निर्देशानुसार नगरसेविका व खारघर संपर्क प्रमुख दर्शना भोईर यांनी वृक्षारोपण केले. संध्या भगत, संखेताई, वंदना, भार्गवी पाटील आदी सोबत होत्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper