पनवेल : भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य उपस्थित होते.
Read More »1st June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य उपस्थित होते.
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 मधील गटारे व नाल्यांची साफ सफाई, गाढी नदी लागून असलेली संरक्षण भिंतीचे ऑडिट करुन डागडूजी करणे तसेच मान्सूनपूर्वी उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी सिडकोकडे दिले होते. या मागण्यांची दखल घेत सिडको …
Read More »मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे. …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (दि. 2) राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, …
Read More »उरण : प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांना उरण पोलिसांच्या वतीने काल भावपुर्ण निरोप देण्यात आला. याआधी विठ्ठल दामगुडे यांनी पनवेल शहर, उरण पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुद्धा या …
Read More »पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण, नवीन पनवेल 81 आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल …
Read More »कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे पनवेल शहर मंडल सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने आज मंगळवारी (दि. 2) प्रभाग 18 मधील नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 या महामारी रोगा विरोधात संपूर्ण जग लढा देत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ’ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या खर्चातून खांदा वसाहतीतील रहिवाशांसाठी एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी जन्मदिनी केला. लवकरच ही सेवा सुरू …
Read More »उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मधील काळा धोंडा-बालई व बालई भाट या विभागातील भारतीय जनता पक्षाचे कणखर कार्यकर्ते, तसेच माघी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक हेमंत भोंबले व त्यांचे सहकारी व राजेश म्हात्रे यांनी स्व खर्चाने आपल्या विभागातील प्रत्येक घरात अन्नधान्याचे वाटप केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष …
Read More »