Breaking News

Yearly Archives: 2020

खारघर : कोरोनाच्या महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने रक्त संकलनाचा निर्धार केला आहे. यात योगदान म्हणून खारघर व तळोजा युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद घरत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. या वेळी मोना अडवाणी, विनय पाटील, अंकिता वारंग, प्रमोद पाटील, रितेश रघुराज आदी उपस्थित होते.

Read More »

उरण ः उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी यांचा वाढदिवस सोमवारी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत तालुका भाजप कार्यालय येथे साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी सोशल डिस्टन्स पाळून भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, युवक तालुका अध्यक्ष शेखर पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, शहर युवक …

Read More »

खारघर : लॉकडाऊन काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोदी भोजन कम्युनिटी किचनमधून नागरिकांची भूक भागविण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खास जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

Read More »

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा कामगार आघाडी तसेच जय भारतीय जनरल कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत शिरढोण येथे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी समीरा चव्हाण, शिरढोण सरपंच साधना कातकरी, रामदास कातकरी, केतन कुंभार आदी उपस्थित होते.

Read More »

होमिओपॅथिक गोळ्या आणि फळांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने मंगळवारी (दि. 2) खांदा कॉलनी परिसरात नागरिक, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, रिक्षाचालक-मालक संघटना, पेपरविक्रेते आदींना अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेतून हा …

Read More »

ओवे परिसरात औषधी गोळ्या, मास्कवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच भाजप नेते वासुदेव घरत व युवा नेते विनोद घरत यांच्या वाढदिवसानिमित्त ओवे परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले. ओवे, ओवेपेठ, ओवे कॅम्प, धामोळे, इनामपुरी, खुटूक बांधण येथील नागरिक …

Read More »

दै. किल्ले रायगडचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील सर्वांत जुने वर्तमानपत्र असलेल्या दैनिक किल्ले रायगडने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता वेब पोर्टल, यू ट्यूब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल किल्ले रायगडचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता …

Read More »

पनवेल ग्रामीणमध्ये 94 कन्टेन्मेंट झोन

पनवेल ः बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे जवळपास 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण भागात 94 ठिकाणच्या इमारती कन्टेन्मेंट झोन केल्या आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील 124 रुग्ण बरे होऊन घरी परतले …

Read More »

लग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव

नेरळमधील घटना; गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हे पाहून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नेरळ पोलीस …

Read More »

म्हसळ्यातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा दहनविधी माणगावात झाल्याने ग्रामस्थ संतप्त

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव उपजिल्हा रुग्णालयात म्हसळा येथील 79 वर्षीय वयोवृद्ध महिलेला कोरोनामुळे मृत्यू झाला. या मयत झालेल्या महिलेचा दहनविधी माणगाव-भादाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळ असणार्‍या स्मशानभूमीत करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अशा दहनविधीने वा मृताच्या अस्थिंद्वारे संसर्ग होत नसल्याचा दावा …

Read More »