मुरूडमधील नियोजन ढासळले; पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबई, ठाणे, दहिसर, भांडूप, बोरिवली, कल्याण, विरार व पनवेल परिसरात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे घरी बसून दिवस काढण्यापेक्षा लोकांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. रेल्वे व …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल महापालिका पुरवणार घरपोच धान्य, भाजीपाला, फळे
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना आता थेट घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळणार आहे. रहिवाशांनी मागणी नोंद केल्यास त्यांना थेट शेतकरी विक्री योजनेमार्फत उपलब्धतेप्रमाणे भाजीपाला, फळे व धान्य घरपोच पुरविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांनी घराबाहेर न पडता सर्वांना रास्त दरात …
Read More »कर्जतमध्ये मिरची विक्री बंद; फेरीवाल्यांसह भाजीपाला बाजाराचे स्थलांतर
कर्जत : बातमीदार शहरातील महावीर पेठेमधील मिरची बाजार लॉकडाऊन काळात बंद राहणार आहे, तर बाजारपेठेतील फेरीवाले आणि फुटपाथवर भरविला जाणारा भाजीपाला बाजार उठविण्यात आला असून तो आता पोलीस मैदानात भरवला जाणार आहे. कर्जत शहरात खरेदीसाठी येणारे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शहरातील जागरूक नागरिकांकडून नगर परिषद …
Read More »कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्यांवर पुन्हा कारवाई; कोरोनाविरोधात लढण्याची 56 जणांना पोलिसांकडून शपथ
कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्या 35 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 12) पुन्हा 56 जणांना मॉर्निंग वॉक करीत असताना पोलिसांनी पकडून भा. दं. वी. कलम 188 अन्वये कारवाई केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून कोरोनाचा …
Read More »श्रीवर्धनमध्ये लॉकडाऊन काळात मद्यविक्री; पाच लाखांची दारू जप्त
म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना ठेवण्यात आला असतानाही बेकायदेशीरपणे मद्यविक्री श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील हॉटेल साईश्री परमीट रूम व बारवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथून पाच लाखांहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. बोर्ली पंचतन येथे कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात …
Read More »कोरोना : रायगड जिल्हा रेड झोनमध्ये
अलिबाग : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. कोरोनाचे 15पेक्षा जास्त रूग्ण असल्याने रायगड जिल्हा रेड झोनच्या निकषात आहे. लॉकडाऊनसंदर्भात …
Read More »नवी मुंबईच्या डॉक्टरला कोरोना; भावालाही लागण
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर 8 येथे राहणार्या व मुंबईतील रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या भावालाही कोरोना संसर्ग झाला आहे, तर आई, वडील व बहाणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नेरूळ येथील डॉक्टरला मुंबईतील रुग्णालयात कार्यरत …
Read More »गारांसह वादळी पावसाचा रायगड जिल्ह्याला तडाखा
महाड, म्हसळा, कर्जत : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (दि. 11) मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी झाली. काही ठिकाणी गाराही पडल्या. या वादळी पावसामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून शेतकर्यांच्या पिकाचीही हानी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढला होता. त्यामुळे उकाडा जाणवत होता. अशातच शनिवारी पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात महाड, …
Read More »कामोठ्यात नर्सला कोरोनाची लागण
पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 22 पनवेल : प्रतिनिधीकामोठे येथे शनिवारी (दि. 11) एक कोरोना रुग्ण आढळला. ही महिला मुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. या नव्या रुग्णामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 झाली आहे.कामोठे येथील रहिवासी असलेल्या महिलेला मुंबईत हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त …
Read More »राज्यात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधीपंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 11) सायंकाळी केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper