Breaking News

Yearly Archives: 2020

कोकणात 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

नवी मुंबई : विमाका प्रत्येक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 5  एप्रिल 2020 या पाच दिवसात कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांतील एकूण 11 लाख 71 हजार 638 शिधापत्रिका धारकांना तब्बल 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले …

Read More »

जोरात आवाज करीत दुचाकी चालवणार्‍यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल स्टेशन परिसरात काही तरुण लॉकडाऊन असताना दुपारच्या वेळात आपल्या दुचाकीचा जोरात आवाज करीत फेर्‍या मारीत असल्याने घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई  करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. रस्त्यावर कारण नसताना फिरण्यास बंदी असताना नवीन पनवेल स्टेशन …

Read More »

अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था सिडकोच्या पुढाकाराने इस्कॉन संस्थेतर्फे सेवाभावी कार्य

पनवेल : बातमीदार महामुंबई क्षेत्रात पनवेल येथे वेगात सुरू असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि गृहनिर्माणसारख्या मोठया प्रकल्पांच्या कामावर काम करणार्‍या सुमारे अडीच हजार कामगारांची सिडकोने निवास तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. खारघर येथील इस्कॉन ही धार्मिक संस्था हे सेवाभावी काम करीत आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार …

Read More »

नगरसेवक मनोहर म्हात्रेंच्या पुढाकाराने मोकळ्या प्लॉटची स्वच्छता

पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणी पनवेल महानगर पालिकेमार्फत धूर फवारणी, औषध फवारणी व स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील बंदर रोड येथील साई दर्शन अपार्टमेंट याठिकाणी एका मोकळया प्लॉटवर घाणीचे साम्राज्य पसरले होते. अनेकदा सांगून देखील याठिकाणी स्वच्छता होत नव्हती. …

Read More »

खांदेश्वर ओनर्स अपार्टमेन्टमध्येे निर्जंतुकीकरण; माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा पुढाकार

कळंबोली : प्रतिनिधी खांदा कॉलनी सेक्टर 1मध्ये मंगळवारी (दि. 7) देहराडूनवरून आलेल्या एका तरूणाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी दाखल करण्यात आले, असून ही सोसायटी किटकनाशक फवारणी करून निर्जंतुक करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडत भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे आभार मानले आहेत. खांदा कॉलनी सेक्टर …

Read More »

‘शिधापत्रिका नसणार्‍या गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करा’

पनवेल : वार्ताहर खारघरसह पनवेल महानगरपालिकेमधील शिधापत्रिका नसणार्‍या गरीब आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून द्या, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गरड यांनी शासनाकडे केली आहे.  मागील एक महिन्यापासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील उद्योगधंदे, कामधंदे आणि एकूणच लॉकडाऊनमुळे सर्वांची कामे गेलेली आहेत व अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली …

Read More »

नवघरमध्ये शेखर तांडेल यांच्याकडून भाजीपाला वितरण

उरण : वार्ताहर आमदार महेशशेठ बालदी यांच्या ‘’गरजु लोकांना मदत करा” या सुचनेनुसार महेश बालदी मित्र मंडळाचे सदस्य तथा नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर तांडेल यांच्या वतीने उरण तालुक्यातील पाणजे गावातील 200 गरीब गरजू लोकांना बुधवारी (दि. 8) भाजीपाला वाटप करण्यात आला. या वेळी माजी सरपंच शेखर तांडेल यांच्यासह पाणजे  …

Read More »

चंद्रकांत घरत यांच्याकडून गरजूंना धान्य, पंतप्रधान मदतनिधी

उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते चंद्रकांत घरत यांनी मंगळवारी (दि. 7) बोकडवीरा येथील वायू विद्युत केंद्र शेजारील झोपडपट्टीत, तसेच वसाहतीमधील सफाई कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच घरत यांनी पंतप्रधान मदत निधी म्हणून एकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली आहे. जीवनावश्यक …

Read More »

कर्जत नगर परिषदेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 8) विठ्ठलनगर परिसरात कोविड-19 विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्वच्छतेच्या दृष्टीने काही पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 3 एप्रिलपासून वेगवेगळ्या प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली …

Read More »

चिर्ले येथील आदिवासींना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त     आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार चिर्ले येथील आदिवासी व गरजू अशा 85 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप भारतीय जनता पक्ष चिर्ले व रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांच्याकडून करण्यात आले. या वेळी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत,  तालुका पदाधिकारी संतोष मढवी, रणजित …

Read More »