कर्जत : बातमीदार भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)ची ब्रॉड बँड सेवा कर्जत तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत नाही. त्यामुळे प्रामुख्याने टपाल कार्यालय, बँकांचे व्यवहार आणि दूरध्वनी संच जवळपास बंद पडले आहेत. दरम्यान, इंटरनेट सेवा ही सर्वात महत्वाची सेवा असून त्यात तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी बीएसएनएलच्या पनवेल येथील मुख्य अभियंत्यांकडे करण्यात …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल बसपोर्टची प्रतीक्षा लवकरच संपणार
कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु ठेकेदार नेमून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल बसपोर्टचा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकल्याचे समोर आले आहे. या सर्व तांत्रिक अडचणी …
Read More »सावरकरांवरून भाजप आक्रमक
गौरव प्रस्ताव नाकारल्याने राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (दि. 26) विधिमंडळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी झाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे भाजपकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात …
Read More »मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या जोत्स्ना हसनाळे
भाईंदर : मीरा-भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात दिली आहे. भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे अनंत शिर्के यांचा पराभव केला. उपमहापौरपदी भाजपचेच हसमुख गेहलोत यांनी विजय मिळवला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही लढाई झाली. 95 सदस्यीय पालिकेत 61 नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत असून, शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर महाविद्यालय (सीकेटी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे …
Read More »लाभले आम्हांस भाग्य..?
अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला …
Read More »पनवेल : भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
Read More »पोयंजे येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील पोयंजे कातरकीवाडी येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (दि. 26) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. पोयंजे येथे कान्हाशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून मंदिर उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे …
Read More »पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी पाटील यांनी नेतकर यांचे अभिनंदन केले. सोबत युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ व अन्य.
Read More »रिटघर (ता. पनवेल) : भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुनाथ भोपी यांच्या घरी आयोजित पूजेचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper