Breaking News

Yearly Archives: 2020

म्हसळ्यात मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा

म्हसळा : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात गुरूवारी (दि. 27) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शाळा नं.1च्या विद्याथ्यार्ंना 50 पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मशाळे यांनी …

Read More »

मराठी भाषा दिन : नेरळ रेल्वेस्थानकात रांगोळीतून शुभेच्छा; गाण्यांचीही मेजवानी

कर्जत : बातमीदार मराठी भाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 27) मराठी भाषेबद्दल माहिती देणार्‍या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मनसे रेल्वे कामगार युनिटच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच या रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी …

Read More »

पनवेलमध्ये स्वरशंकरा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त विरूपाक्ष देवस्थानच्या वतीने पनवेल येथे स्वरशंकरा या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार केळकर व नेहा पुरोहित यांंचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. पं. अरुण कशाळकर व मंदार भिडे यांच्याकडे गायनाचे धडे घेणार्‍या नेहा पुरोहित हिने देव देव महादेव महेश्वर या यमनकल्याण …

Read More »

सीकेटी विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदू घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

‘मराठी ही हृदयाची भाषा आहे, ती माणसाला मोठेच बनवते’

पनवेल : रामप्रहर वृत्त जगात बोेलणार्‍या भाषांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान असून मराठी भाषिक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे ती माणसाला मोठेच बनवते, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान …

Read More »

पेण तालुका रास्त भाव दुकानदार संघटना आक्रमक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर व सोनखार येथील रास्तभाव दुकानदारांवर गैरविश्वास दाखवून, पुरवठा उपायुक्तांनी त्यांच्या उपजिविकेचे साधन कायमचे बंद केल्याने संतप्त झालेल्या पेण तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष मोहनशेठ वेखंडे व जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शंकर झिंजे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांना घेराव घालून निवेदन दिले. पुरवठा विभागाचे …

Read More »

पनवेल महापालिकेच्या कामावर सफाई कर्मचारी आयोग समाधानी

पनवेल : बातमीदार महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग पनवेल महानगरपालिकेच्या कामावर समाधानी असल्याचे  मत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनु सारवान व त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिकेत कार्यरत असणार्‍या स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या …

Read More »

राजपुरी-मुंबई एसटी बस रविवारपासून होणार सुरू

मुरुड : प्रतिनिधी प्रवाशी संघटना व राजपुरी ग्रामपंचायत यांच्या मागणीनुसार येत्या रविवार (1मार्च) पासून राजपुरी – मुंबई बससेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे मुरुड आगर व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी बुधवारी जाहीर केले. मुरुडहुन पहाटे 5 वाजता सुटणारी डोंगरी (दर्शना) मार्गे मुंबई ही एसटी बस गेल्या अनेक दिवसांपासून …

Read More »

शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार; रेवदंड्यात गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात घोटवडे येथील पीडित युवतीने तक्रार नोंदविली आहे. अलिबाग तालुक्यातील घोटवडे येथे चोवीस वर्षीय युवतीचे  गावातील 32 वर्षीय युवकांशी प्रेमसंबंध जुळले. यावेळी तिला लग्न करण्याचे वचन देऊन घरी, वरसोली येथील बीचवर, मुरूड रोडवरील लॉजमध्ये शरीरसंबंध केले. त्यामुळे युवती गरोदर राहिली …

Read More »

अपहरण करणार्‍या सहा जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे पांढर्‍या रंगाच्या चार गाड्यांतून आलेल्या अज्ञात इसमांनी 20 फेब्रुवारी रोजी रात्री अपहरण केले होते. त्याबाबतची फिर्याद दाखल होताच कर्जत पोलिसांनी  अवघ्या चार तासात सहा अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना कर्जतच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  गणेश अनंता घारे (वय 35 वर्षीय) …

Read More »