उरण ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अॅर्वार्ड 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मा. कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या या ग्रामीण भागातील महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार …
Read More »Yearly Archives: 2020
‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नवीन
पनवेल : चांगू काना ठाकुर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या रसायानशास्त्र विभागाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारीला दोन दिवशी ठशलशपीं खपर्पेींरींळेपी रपव उेपलशीपी ेष ॠीशशप उहशाळीीीूं ीेुंरीवी र्डीीींरळपरलळश्रळीूं या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी या परिषदेत भाग घेणार आहेत. उद्घाटन …
Read More »पनवेलमध्ये श्वानांचे लसीकरण
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात फिरणार्या भटक्या कुत्र्यांबाबत सामाजिक बांधिलकी जपून काही संस्था व डॉक्टरांनी एकत्रित येऊन या कुत्र्यांना झालेल्या विविध आजारांबाबत माहिती घेऊन त्यांचे लसीकरण केले. त्याचप्रमाणे श्वानांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर लावण्यात आले. भटक्या कुत्र्यांना विविध प्रकारचे आजार जडलेले असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. अनेक वेळा त्यांच्या आजारपणाची …
Read More »वैश्यवाणी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद
पनवेल ः बातमीदार रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेतर्फे पेण येथील सुमतीदेवी विद्यालय, गुरुकुल शाळा येथे नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा वैश्यवाणी महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात रायगडमधील सर्व वैश्य बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी डोला रे …
Read More »गुरुकुल विद्यालयात आध्यात्मिक सप्ताह
मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक येथील श्री स्वामी नारायण गुरुकुल विद्यालयात पारंपरिक पद्धतीने आध्यात्मिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थाप्रमुख योगेश्वर स्वामी, आत्मस्वरूप स्वामी, मुख्याध्यापक जॉन्सन उपस्थित होते. भारताला सणांप्रमाणेच वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. प्रत्येक सण, उत्सवाला काहीतरी महत्त्व आहे या गैरसमजापोटी आपण हे सण साजरे …
Read More »अमली पदार्थ विकणार्या टपर्यांवर कारवाई करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीस त्याचप्रमाणे विदेशी सिगारेट लपूनछपून विकण्यावर बंदी असतानाही पनवेल शहरातील दीपा बारशेजारील टपरी त्याचप्रमाणे विनम्र हॉटेलशेजारील टपरी येथील टपरीचालक रात्रीच्या वेळी पिशव्या भरून मोठ्या प्रमाणात गुटखा व विदेशी सिगारेट बिनधास्तपणे व शासनाचे नियम धाब्यावर बसवून विकत असल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस, महानगरपालिका व …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी; पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्य भेट
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलकडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूलला फर्निचर, संगणक, प्रिंटर व …
Read More »पनवेल होणार आणखी सुऽऽसाट; सत्ताधारी व अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार भूसंपादन प्रक्रिया; चार रस्त्यांच्या रुंदीकरणाचे नियोजन
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील महात्मा गांधी रस्त्याची रुंदीकरण प्रक्रिया सुरू केल्यानंतर पनवेलच्या सत्ताधार्यांनी व महापालिकेने शहरातील इतर चार अरूंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे नियोजन केले आहे. अरूंद रस्त्यांमुळे होणार्या विविध समस्यांतून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी रस्ते रुंदीकरणाला प्राधान्यक्रम दिला आहे. पनवेल तालुक्यात वाढती वाहनसंख्या, लोकसंख्या आदींच्या तुलनेत …
Read More »सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला विवेक पाटील देतातच कसे?
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …
Read More »कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही, तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी येत्या गुरुवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper