2nd February 2020
महत्वाच्या बातम्या
बामणडोंगरी (ता. पनवेल) : एम. जे. ग्रुपच्या वतीने इंडियाज डान्स किंग ग्रुप चॅम्पियनशिप 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वहाळच्या साई संस्थानचे रविशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत करण्यात आले.
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंच आयोजित जाणता राजा मॅरेथॉनमध्ये पर्यावरणाचा संदेश देत रविवारी (दि. 2) महाडकर धावले. मिसेस इंडिया राखी सोनार यांनी नातेखिंड येथे झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत पाच किमीच्या खुल्या गटात दापोलीच्या सिद्धेश बर्जे याने प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार बैकर आणि सिद्धेश भुवड यांनी अनुक्रमे …
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथ्यावरील रान म्हणजे माथेरान हे आज वाहनांना बंदी असलेले जगातील एकमेव असे पर्यटनस्थळ आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक चारही महिने गर्दी करतात, तर हिवाळ्यात येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंड हवेच्या ठिकाणाची …
Read More »
2nd February 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटीझन फोरम यांच्या वतीने 40 वर्षांवरील क्रिकेटवीरांसाठी खांदा कॉलनी प्रीमियर लीग (केसीपीएल) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेच्या …
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
पेण : प्रतिनिधी स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा या उद्देशाने पेण नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि. 2) मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध गटातील मुले, मुली, महिला, पुरुषांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या गटात करण माळी व ऋतुजा सकपाळ यांनी बाजी मारली. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. …
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
हजारो शिवप्रेमींची उपस्थिती खोपोली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर आणि मावळ्यांनी मोगलांवर मिळविलेला ऐतिहासिक 359वा विजय दिन खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर चावणी ग्रामपंचायत हद्दीत समरभूमी उंबरखिंडीत रविवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय आणि तुतारीच्या निनादाने उंबरखिंडीचा परिसर शिवमय झाला …
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
पर्यटकांसह नागरिकांची मागणी कर्जत ः प्रतिनिधी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या व माथेरानचे पर्यटन बहरवणार्या माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन अनिश्चित कारणासाठी बंद करण्याचा …
Read More »
2nd February 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
ग्रामपंचायतीकडून वनराई बंधार्यासाठी श्रमदान मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलेगाववाडी गावालगतच्या नदिवर ग्रामपंचायतीच्या पाणी आडवा आणि पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत वासांबे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. या बंधार्यांमुळे शेतकरी वर्गाला आपले फळभाज्यांचे मळे करण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांसह वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे शेतकरीवर्गाने …
Read More »
2nd February 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर : पनवेलजवळील तळोजा येथील अकुप्रिन्ट सिस्टिम्स , ए डिव्हिजन ऑफ हुतामकी या कंपनीने कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत चिंध्रण आणि करवले या गावाच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छतेकडे लक्ष देत आरओ वॉटर प्युरीफायस, वर्गखोल्या, लेखन बोर्ड आणि डेस्कटॉप व प्रोजेक्टर या गावातील शाळेना प्रदान केले आहे. …
Read More »
2nd February 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
निरोगी आरोग्य, पर्यावरण हानी यासंदर्भात अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली अलिबाग : प्रतिनिधी : आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी पायी चाला इंधन वाचवा असा संदेश देत आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 2) अलिबाग येथे रॅली आयोजीत करण्यात आली होती. ओएनजीसी …
Read More »