कर्जत ़: बातमीदार राज्य शासनाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेखर भडसावळे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील उकरूळ गावातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे जलपर्णीत हरवून बसलेल्या या गाव तलावाने मोकळा श्वास घेतला आहे. उकरूळ गावातील तलाव मातीने भरून गेला होता, त्यात झाडे झुडपे, जलपर्णी, रानटी झाडे वाढली होती. या गाव तलावाच्या …
Read More »Yearly Archives: 2020
मातृभूमी, पालकांना सन्मान देणारी शाळा उभी राहतेय; शार्वील सीबीएसई शाळेच्या स्नेहसंमेलनात उपजिल्हाधिकारी संदीप माने यांचे प्रतिपादन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पहिली सीबीएसई शाळा उभी राहिली आहे, या शाळेच्या माध्यमातून मातृभूमी आणि पालकांना सन्मान देणारी शाळा निर्माण करण्याचे आव्हान संस्थेसमोर असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी नेरळ येथे केले. हुमारा फाउंडेशन आणि राधे फाउंडेशन यांनी नेरळ येथे शार्वील सीबीएसई शाळा सुरू केली असून, या शाळेचे …
Read More »संस्कारभारती ही संस्कार जोपासणारी संस्था
अभिनेते अरुण नलावडे यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त : ’संस्कारभारती’ ही केवळ संस्कार देणारी नसून ती संस्कार जोपासणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले. पनवेल येथील संस्कारभारतीच्या ’कलांजली’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी त्या शहराची सांस्कृतिक बैठक पक्की असावी लागते. ती …
Read More »कामोठ्यात हळदी-कुंकू व बचतगट मेळावा
कामोठे : रामप्रहर वृत्त : दिशा महिला मंच तर्फे हळदी-कुंकू आणि बचतगट मेळाव्याचे आयोजन कामोठे येथील नालंदा बुध्दविहार येथे शनिवारी (दि. 8) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी-कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी-कुंकूचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही …
Read More »बनावट जात पडताळणीप्रकरणी गुन्हा
पनवेल : बातमीदार : मुंबईतील धारावी भागात राहणार्या एक विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या सहाय्याने खारघरमधील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्याने त्याच प्रमाणपत्रांचा वापर करून पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्तीसुद्धा …
Read More »एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक
पनवेल : क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देतो असे खोटे सांगुन 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर याकुब शेख हे फातीमा मंजील, सील्वा पाखाडी लेन, वर्सोवा अंधेरी येथे राहत असून ऐ के फॅब्रीकेटर …
Read More »विष प्राशन केलेल्या इंजिनीअरचा मृत्यू
आत्महत्येस प्रवृत्त करणार्याविरोधात गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार : खारघरमधील ओवेपेठ गावात राहणार्या संदेश प्रभाकर जोशी (24) या तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. खारघरमधील रांजणपाडा येथे राहणारा रामकृष्ण कडू हा संदेशला उसने घेतलेली 11 लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी वारंवार धमकावून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे …
Read More »कळंबोलीत हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह
कळंबोली : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्यावतीने सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे कळंबोली येथे रविवारी (दि. 9) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कळंबोली येथे आयोजित या हळदी-कंकूसमारंभात महिलांसाठी विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »सहकाराचा स्वाहाकार म्हणजे कर्नाळा बँक! शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी
आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक …
Read More »भारतमाता की जय! वंदे मातरम्!! देशहितासाठी ‘सीएए’ हवाच!!! पनवेलमध्ये भाजपची विराट बाइक रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 9) विराट मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम्सह सीएए समर्थनाच्या घोषणांनी पनवेल परिसर दणाणून गेला. या रॅलीला कार्यकर्त्यांसह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper