Breaking News

Yearly Archives: 2020

खांदा कॉलनी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याही हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केले गेले. सोबत संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य.

Read More »

उरणमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची रंगत

उरण : वार्ताहर उरण नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 21) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. पालिकेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेच्या मैदानावर हा तीनदिवसीय महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी …

Read More »

रायझिंग स्टार कामोठे संघ विजेता

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कुंभारवाडा मिरची गल्लीतील बाळ गोपाळ क्रिकेट संघाने आयोजित केलेल्या अंडर आर्म स्पर्धेत रायझिंग स्टार कामोठे या संघाने विजेतेपद पटकाविले. एस. के. सुकापूर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. स्पर्धेचे …

Read More »

भारतीय संघ न्यूझीलंडच्या जम्बो दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नववर्षात श्रीलंकेनंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमविणारा भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा यंदाच्या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारताच्या न्यूझीलंड दौर्‍याला 24 जानेवारीपासून सुरुवात होणार असून, उभय संघांत पाच ट्वेन्टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. …

Read More »

सुरेश भातडे ‘ज्युनियर रायगड श्री 2020’

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुरेश भातडे याने ज्युनियर रायगड श्री 2020 हा किताब पटकाविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. आशियाई संघटनेचे …

Read More »

विकासाचा वारसदार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय राहून महाविद्यालयांच्या प्रांगणांमध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलने करणारा जगत प्रकाश नड्डा नावाचा साधा कार्यकर्ता आज एका सर्वात मोठ्या व सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. हा लोकशाहीतील चमत्कार फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकतो. लोकशाहीचा डंका तिन्ही त्रिकाळ वाजवणार्‍या तथाकथित लोकशाहीवादी पक्षांमध्ये हे घडू शकत नाही. भारतीय …

Read More »

कळंबोलीत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे आयोजन

पनवेल, कळंबोली : बातमीदार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी विभागाद्वारे या वर्षापासून अकरावीच्या वर्गासाठी नवीन आलेल्या आरोग्य, शारीरिक शिक्षण, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांची सुधारित मूल्यमापन योजनेसंदर्भात माहिती मिळावी यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे नुकतेच सुएसोच्या कळंबोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वर्षापासून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचे महापौरांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेल येथील सेक्टर 11मधील फ्लाईट लेप्टनंट तुषार श्यामराव चव्हाण उद्यान येथे वीज व शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पनवेल मनपा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना सोमवारी (दि. 20) निवेदन सादर केले. या प्रश्नाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक झाली. या वेळी महापौरांना …

Read More »

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलिसांची मोफत नेत्रतपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्‍यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय …

Read More »

आगरी साहित्य संमेलन उदंड उत्साहात

उरण ः प्रतिनिधी आगरी समाजाच्या 18व्या आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत होते. या वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच कविसंमेलन, परिसंवाद, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रथम …

Read More »