Breaking News

Yearly Archives: 2020

पालीत रस्ता सुरक्षा अभियान

विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती पाली : प्रतिनिधी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाली पोलीस ठाणे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय यांच्या सौजन्याने मंगळवारी (दि. 14) पालीमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पाली पोलीस ठाण्याच्या …

Read More »

वंजारपाडा-देवपाडा मार्गाची दुरवस्था

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. पोशिर परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी नेरळला जावे लागते. त्यांना नेरळपर्यंत पायी प्रवास करणे शक्य नसल्याने ते  टमटम किंवा रिक्षाचा वापर करतात, मात्र वंजारपाडा- देवपाडा-वारे या रस्त्याचा काही भाग इतका …

Read More »

1984चा गौरवशाली शेतकरी लढा

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी 16 जानेवारी 1984 रोजी राज्य सरकारविरोधात जोरदार लढा द्यावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकरी जमिनीला 40 हजार रुपये भाव देण्यास नकार दिलाच, उलट सक्तीचे धोरण अवलंबून शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादन करण्यास सुरुवात केली. सरकारच्या सक्तीच्या धोरणाविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र …

Read More »

ज्युनियर रायगड श्री 2020 अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक ज्युनियर रायगड श्री 2020 जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या शुक्रवारी (दि. 18) पनवेलजवळील आदई गाव येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी …

Read More »

‘कांगारूं’कडून अनेक विक्रमांची नोंद

भारताच्या नावे लाजिरवाणे रेकॉर्ड्स मुंबई : प्रतिनिधीडेव्हिड वॉर्नर व अरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डेत टीम इंडियाचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व आघाड्यांवर भारतावर वर्चस्व गाजवले. सामन्यात ऑस्ट्रेलियाने काही विक्रम केले, तर काही लाजिरवाणे विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाले आहेत.एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तिसर्‍यांदा …

Read More »

रोहित, विराटचा सन्मान

आयसीसीकडून पुरस्कारांसाठी निवड दुबई : वृत्तसंस्थाभारताचा सलामीवीर रोहित शर्मा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर भारताचा कर्णधार विराट कोहली याची स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.आयसीसीने बुधवारी (दि. 15) 2019मध्ये शानदार कामगिरी करणार्‍या क्रिकेटपटूंना पुरस्कार जाहीर …

Read More »

12व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

पनवेल : बातमीदार कळंबोली सेक्टर 11मध्ये रहाणार्‍या 19 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीने खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. गुरुशरणजीत कौर जोगासिंग भुल्लर (19) असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त …

Read More »

भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार -डॉ. कविता चौतमोल

पनवेलच्या महापौर, उपमहापौरांनी स्वीकारला पदभार पनवेल : प्रतिनिधीमहिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्याचा आणि त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्रीसाठी महापालिका हद्दीत केंद्र उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या सलग दुसर्‍या टर्ममध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यावर त्या बोलत होत्या.पनवेलच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल आणि …

Read More »

ज्येष्ठ नागरिक कायदा ठरतोय निरुपयोगी

लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील, मग पुढचा कालावधी म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटू लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिने घडतात. त्यांची वृद्धाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका …

Read More »