Breaking News

Yearly Archives: 2020

राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, अन्यथा हाफकिन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा औषध वितरकांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच औषध वितरक देशोधडीला लागले असताना हा आर्थिक भुर्दंड त्यांना बसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी

पनवेल ः पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या कामास उशीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती …

Read More »

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल ठाकरे सरकारवर नाराज; केंद्राच्या सेवेत जाणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जैस्वाल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात …

Read More »

नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन

  पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी रंगभूमी दिन आणि कोरोनाच्या संकटकाळानंतर नाट्यगृह अनलॉक होण्याच्या दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलतर्फे गुरुवारी (दि. 5) नाट्यगृह भाडे व इतर व्यवस्थापन तसेच कोविडनंतरच्या नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भातील काही मुद्दे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आले. भाजप सांस्कृतिक सेल …

Read More »

‘मेट्रो’बाबत लपूनछपून मुलाखती देऊ नका आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी मेट्रो कारशेडवरून भाजपने शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचा आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजप आता जनहितासाठी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले …

Read More »

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …

Read More »

कोरोनामुळे दिवाळी फराळ महागला

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही 20 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे. दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे 40 टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत …

Read More »

एलईडी टीव्ही व पीसी प्रोजेक्टर चोरणारे गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे महाराष्ट्र शासन शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये टीव्ही व प्रोजेक्टरचे वाटप केले होते. त्यातील 41 इंची फिलीप्स कंपनीचा एलईडी टीव्ही व डेल कंपनीचा पीसी प्रोजेक्टर चोरणार्‍या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गजाआड केले आहे. याबाबत हारिग्राम गावातील शाळेच्या मुख्याध्यापिकारेश्मा पाटील …

Read More »

नियमांचे पालन करण्यासाठी सिनेमागृहे सुरू होण्यास विलंब

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अनलॉक संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करताना राज्य शासनाच्या माध्यमातून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवारी (दि. 5) नवी मुंबईतील …

Read More »

नवी मुंबई पालिकेत कोरोना लशीची लगबग

यादी तयार करण्याचे काम सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना लस दृष्टिक्षेपात येत असल्याने ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम पालिका पातळीवर सुरू झाले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रथम लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य …

Read More »