मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू, असा दावा करीत सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. …
Read More »Monthly Archives: January 2021
कोरोना आणि काँग्रेस
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक या दोन औषध कंपन्यांनी अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी शोधून काढल्या. केंद्र सरकारच्या औषध विभागाने आपत्कालीन वापरासाठी त्यांना मान्यतादेखील दिली. ही दोन्ही औषधे पूर्णत: भारतीय बनावटीची असून त्याबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटावा. आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी …
Read More »नियमांचे पालन करा; अन्यथा येऊ नका!
क्विन्सलॅण्डच्या सरकारने टीम इंडियाला सुनावले सिडनी : वृत्तसंस्थाभारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या (बायो बबल) नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)कडून चौकशी सुरू आहे. अशातच कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
पनवेलच्या सौंदर्यात पडणार भर पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या पनवेल शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, एकूण 22 शिल्प उभारण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी …
Read More »भाजप उत्तर रायगड जिल्हा विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर
पनवेल : प्रतिनिधीभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भाजप उत्तर रायगड जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या संयोजकपदी सी. सी. भगत, सहकार सेलच्या जिल्हा संयोजकपदी कुंडलिक काटकर, प्रज्ञा प्रकोष्ठ जिल्हा संयोजकपदी डॉ. मयुरेश जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजकपदी अभिषेक पटवर्धन, कायदा सेल जिल्हा …
Read More »…तर महाराष्ट्राचेच नाव बदला!
अबू आझमींची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी’औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचे नाव बदलणे योग्य नाही. त्यामुळे विकास होणार नाही. बदलायचेच असेल तर आधी महाराष्ट्राचे नाव बदला,’ असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. …
Read More »पोसरीच्या माजी सरपंच सुनिता शीद भाजपमध्ये
पनवेल : पोसरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनिता शीद व त्यांचे पती कमलाकर शीद यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. सोबत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सुनील माळी, डॉ. अविनाश गाताडे, शिवाजी माळी, …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच
बेलवलीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीपासून लागलेली गळती सुरूच असून, सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत अनेक सक्रिय कार्यकर्ते शेकापला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील शेकापच्या अनेक कायर्कर्त्यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. या सर्वांचे …
Read More »70 दिव्यांगांकडून ‘कळसूबाई’ सर
नववर्षाचे अनोखे स्वागत कर्जत : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहचून राज्याच्या 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांगांनी नववर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने केले. यामध्ये कर्जत येथील एका दिव्यांगाचा समावेश होता. अनेकांनी फक्त शिक्षण घेताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची मोहीम 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. …
Read More »‘उद्दिष्ट ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल’
खोपोलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन खालापूर : प्रतिनिधी पोलीस भरतीसाठी पैसा किंवा हुशारी लागत नसून कठीण परिश्रमाची गरज आहे. त्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसपवर वेळ न घालविता चांगले विचार ठेवा उद्दिष्ट ठरवा, यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी शनिवार (दि.2) येथे केले. पोलीस भरतीसाठी मोफत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper