शाळा सुरू करायची म्हणजे फक्त तारीख ठरवायची, एवढे नसते. शाळेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने करायचे, कोरोना चाचणीसाठी शिक्षकांना किती वेळ देता येईल, विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न कसा सोडवायचा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विचार करून विद्यार्थीवर्गासाठी बाके कशी मांडायची, शाळेच्या वेळा कशा ठरवायच्या असे शेकडो प्रश्न अजुनही अधांतरीच आहेत. तब्बल अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ …
Read More »Monthly Archives: January 2021
‘बाळगोकुलम’तर्फे विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ
पनवेल : वार्ताहर सध्या ऑनलाइनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाइल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे मोबाइल वापर दिवसभर करत आहेत. त्यांना मैदानात घाम येण्याचे खेळ खेळण्याची नितांत गरज आहे, म्हणूनच, बाळगोकुलम या संस्थेतर्फे करंजाडे विभागात आकर्षक मैदानी खेळ विविध सोसायटीमध्ये जाऊन घेण्यात येत आहेत. श्री …
Read More »चेन स्नॅचिंग करणारा गुन्हेगार गजाआड
लाखोंचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करून मोटरसायकलवरुन पसार होणार्या दोघा जणांपैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने गजाआड केले असून गुन्ह्यातील मोटार सायकल असा मिळून जवळपास तीन लाख 15 हजार किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे पनवेल व नवी …
Read More »स्वामी विवेकानंद स्मारकाच्या कामाला गती द्यावी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पनवेल येथील वडाले तलाव येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभे राहावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य केली असली तरी यासंदर्भात प्रस्ताव सादर करून स्मारकाच्या कामाला गती मिळावी, यासंदर्भात परिषदेच्या पदाधिकार्यांनी सभागृह नेते …
Read More »उरणमध्ये मतदान केंद्रावरील यंत्रणा सज्ज
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक होणार असून तालुक्यातील मतदान केंद्रावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण नगरपरिषदचे महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गुरुवारी (दि. 14) सकाळी मतदान साहित्य वाटप …
Read More »द्रोणागिरी पोलीस ठाण्याची दुर्दशा
सिडको व राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल रोडवरील फुंडे कॉलेज समोरील द्रोणागिरी नोडच्या सुरक्षेसाठी सुमारे 24 वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याची इमारत पूर्णतः खंडर झाली आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यास सज्ज होण्याआधीच या पोलीस ठाण्याला भूतबंगल्याची अवकळा आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. सिडको व राज्य शासनाने …
Read More »पुनीत बिश्तचा विक्रमी झंझावात; 51 चेंडूंत 146 धावा
इंदूर : वृत्तसंस्था सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी (दि. 13) मेघालयाचा कर्णधार पुनीत बिश्त याने 51 चेंडूंत नाबाद 146 धावा ठोकल्या. मिझोरमविरुद्धच्या सामन्यात त्याने 17 षटकार आणि सहा चौकारांची आतषबाजी केली. टी-20 मध्ये चौथ्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा ठोकण्याच्या विश्वविक्रमाची बिश्त याच्या नावावर नोंद झाली आहे. त्याने श्रीलंकेचा …
Read More »शुटींगबॉल स्पर्धेत यजमान रांजणखार संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत यजमान मॉडेल रांजणखार संघाने विजेतेपद पटकाविले. वीर बहिरीदेव स्पोर्ट्स बहिरीचापाडा संघ उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक ए वन संघ माणकुले व चतुर्थ क्रमांक विद्युत्त मांडवखार संघाने मिळविला. मॉडेल रांजणखार संघाने 62व्या वर्षांत पदार्पण केले असून, सातत्याने स्पर्धा भरवून जिल्ह्यासह राज्यात आदर्श निर्माण …
Read More »थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना, श्रीकांत दुसर्या फेरीत
बँकॉक : वृत्तसंस्था स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली. सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा 21-15, 21-15 ने पराभव केला, तर श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा …
Read More »ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतग्रस्त विल पुकोव्हस्की संघाबाहेर
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे ग्रहण लागले असतानाच आता यजमान संघाला दुखापतीचा फटका बसताना दिसत आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तिसर्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला …
Read More »