राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपा खारघर-तळोजा मंडल महिला मोर्चा आघाडी यांच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी उत्तर रायगड महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या सारबिंदरे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा वनीता पाटील, …
Read More »Monthly Archives: January 2021
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर; पनवेलमध्ये भाजपच नंबर वन!
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघासह तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवत बाजी मारली आहे. विशेषकरून अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या शिलेदारांनी काबीज करीत शेकापसह …
Read More »खारघरच्या कृत्रिम फुप्फुसांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
हवाप्रदूषण समस्येबाबत केल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे शनिवारी अनावरण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी खारघर-तळोजा येथील वाढत्या प्रदुषणाच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या. या …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला असून माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच एक नंबरचा पक्ष (अव्वल) झाला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येतो यावरुन हेच दिसते, असे …
Read More »राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची मुसंडी
मुंबई : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला, मात्र तरीदेखील भाजपची विजयी घोडदौड ते रोखू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. 18) सकाळपासून समोर येऊ लागले …
Read More »ग्रामविकासाचा उत्सव
रायगड जिल्ह्यात विधानसभेची भाजपकडे एकही जागा नसताना प्रशांत ठाकूर यांच्या 2014मधील विजयाने पक्षाच्या येथील यशाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्यासह महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनीही विजय मिळवला. ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तर जिल्ह्यात शेकापचे अस्तित्वच धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. …
Read More »खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर अयोध्येत उभारण्यात येणार्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान देशभर राबविण्यात येत आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 15) कोकण म्हाडा मा. सभापती …
Read More »नवी मुंबईत ड्रग्स विक्रीचे रॅकेट
कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 21 व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांची राम मंदिर निर्माणासाठी देणगी
एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी अयोध्येत उभारण्यात येणार्या भव्य राम मंदिर निर्माणासाठी शनिवारी (दि. 16) पनवेल तालुका अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाच्या …
Read More »वेश्वी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
ग्रामपंचायत निवडणूक निकाल; तालुक्यात 26 जागांवर भाजपचे उमेदवार; आमदार महेश बालदींकडून अभिनंदन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायत निवडणूक मतदान मतमोजणी सोमवारी (दि. 18) उरण नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत करण्यात आली. या वेळी वेश्वी ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व जागांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper