पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत वारदोली येथील माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 5) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »Monthly Archives: January 2021
जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षांनंतर सुरू
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मागील सात वर्ष बंद होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असे. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरु करावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती, अखेर ही लिफ्ट सुरु झाली असल्याने रुग्णांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य …
Read More »रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, जीवना बंदरांना मिळणार नवसंजीवनी
अलिबाग : प्रतिनिधी केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत कोकण किनारपट्टीवरील नऊ मासेमारी बंदरे विकसीत केली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आगरदंडा आणि जीवना या दोन बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरांना नवसंजीवनी मिळणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर …
Read More »रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा धंदा
घरातील लहान मुलं एखादे खेळणे जोडल्यावर टाळ्या वाजवते आणि मग लगेच ते तोडून टाकते, त्यावेळी त्यांचे सगळे कौतुक करतात. अशीच कौतुकाची थाप पाठीवर पडण्यासाठी ‘बालबुध्दी‘ असलेले सिडकोचे अधिकारी सध्या नवीन पनवेलमधील रस्ते बनवणे आणि ते लगेच फोडण्याचा खेळ करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा …
Read More »व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक
अज्ञात टोळीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल पनवेल ः वार्ताहर ऑनलाइन फसवणूक करणार्या टोळ्यांनी आता सोशल माध्यमांचा वापर करून नातेवाईक अथवा मित्र असल्याचे भासवून समोरील व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे उकळण्याचे प्रकार सुरू केले आहेत. असाच प्रकार पनवेलच्या सुकापूर भागातील तरुणासोबत नुकताच घडला. अज्ञात टोळीने तरुणाच्या मामाच्या फोटोचा वापर करून व्हॉट्सअॅपद्वारे 38 हजार रुपये …
Read More »कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मोहोपाडा ः प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्र कर्जत संचालित ग्रामसंस्था महिला बचत गट खालापूर यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पत्रकार, पोलीस, नगर पंचायत मुख्याधिकारी, नायब तहसीलदार तसेच आपत्कालीन सेवा देणार्या योद्ध्यांना कोरोना योद्धा सन्मानाने गौरविण्यात आले. ग्रामसंस्था …
Read More »चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच, माजी उपसरपंच आणि ग्रामसेविकेची चौकशी करा
कोकण उपायुक्तांचे रायगड जिल्हा परिषदेला आदेश उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील आणि ग्रामसेविका आसावरी रंजीत कदम यांनी संगनमत करून बेकायदेशीर बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी त्यांच्या चौकशीचे आदेश कोकण विभागीय उपायुक्त (आस्थापना) यांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य …
Read More »इयान चॅपेल यांच्याकडून अजिंक्य रहाणेचे कौतुक
मेलबर्न : वृत्तसंस्थाबॉक्सिंग डे कसोटीच्या विजयाचा शिल्पकार भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याचे सर्व जण कौतुक करीत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांची भर पडली आहे. रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण आहेत. कौशल्य आणि धाडस या गुणांमुळे तो आपला ठसा उमटवतो, अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी …
Read More »पाकिस्तानविरुद्ध विल्यमसनचे द्विशतक
नव्या विक्रमालाही गवसणी ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थान्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांची अव्वलस्थानासाठी चालू असलेली स्पर्धा संपुष्टात आणून तो पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. याचसोबत पाकिस्तानविरोधात सुरू असलेल्या कसोटीत त्याने दमदार द्विशतक ठोकले आणि नवा विक्रम आपल्या नावे केला.केन …
Read More »सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज
कोलकाता : वृत्तसंस्थाभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रकृती स्थिर असून, बुधवारी (दि. 6) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. गांगुलीली घरी सोडल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची रोज माहिती घेतली जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल …
Read More »