नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून दिल्याबद्दल शहरातील शिवशक्ती मित्र मंडळाने फलक लावून त्यांचे कौतुक केले आहे. लाईन आळी परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत होते. याबाबत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगरसेवक …
Read More »Monthly Archives: February 2021
कोंडले-खैरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त इम्यानुअल मरसी होम आश्रम, चिपळे यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोंडले-खैरवाडी येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मध्ये तांदुळ, आटा, हळद, चहापावडर अशा जीवनावश्यक वस्तूंचे 150 आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. अध्यक्ष फादर सिनू मैथ्यू यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप …
Read More »जिल्हास्तरीय महाज्योती निबंध स्पर्धेमध्ये ‘सीकेटी’च्या ज्योती शिरसाटचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका ज्योती मोहन शिरसाट (प्रथम वर्ष-कला शाखा) हिने द्वितीय क्रमांक …
Read More »पनवेल परिसरात चोरांचा सुळसूळाट
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. परिणामी या परिसरातील नागरिक चोरांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांच्या वाढत्या तक्रारी बघता नागरिकांमध्ये सतर्कतेविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. तसेच अशा चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे हेदेखील आवश्यक आहे. शहरातील ओएनजीसी उसर्ली खुर्द येथे राजू मढवी …
Read More »राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला होणार सुरू
मुंबई : राज्यभरातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचाच अर्थ …
Read More »मोठा खांद्यात विद्युत खांबांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून मोठा खांदा येथील स्मशानभूमीत विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. या कार्यक्रमास …
Read More »भाजपतर्फे शिवगान स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने राज्यस्तरीय द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुली असून, यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येणार आहे. भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा होणार असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, पाळणा, …
Read More »पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना; रायगड जिल्ह्यात 15 लाख 83 हजार जणांना धान्याचा लाभ
अलिबाग : प्रतिनिधी कोरोना काळात गरीब, गरजूंना धान्य मिळावे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात आठ महिन्यांत या योजनेतून 62 हजार 64 मेट्रीक टन धान्याचे वाटप करण्यात आले. याचा 15 लाख 83 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी सुरू झाल्यानंतर गरीब गरजूंची उपासमार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त 70 सामाजिक उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात 70 सामाजिक उपक्रम …
Read More »दिल्ली हिंसाचार प्रकरणात मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणार्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा आपले काम करीत असून, या संबंधी काही निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्र सरकारला देण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper